फलक प्रसिद्धीकरता
बंगालच्या दक्षिण परगणा (बंगाल) जिल्ह्यातील कैनिंग शहरात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या २ गटांमध्ये १०० ठिकाणी झालेल्या हिंसाचारात कार्यकर्त्यांनी एकमेकांवर बाँब फेकले. तेथे लवकरच पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा: https://sanatanprabhat.org/marathi/692151.html
ढोंगी कॉकरोच जनता पक्षाचे खरे स्वरूप जाणा !
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण आता देवाच्याच हाती !
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?