‘लव्‍ह जिहाद’सम हेही भयावह वास्‍तव !

फलक प्रसिद्धीकरता

चम्‍बा (हिमाचल प्रदेश) येथे रुक्‍साना या मुसलमान मुलीवर प्रेम असणार्‍या २१ वर्षीय मनोहरची तिचा भाऊ शबीरने हत्‍या केली. मृतदेहाचे ८ तुकडे केले. मृतदेह ३ दिवसांनी एका नाल्‍यात पोत्‍यामध्‍ये आढळला.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा: https://sanatanprabhat.org/marathi/691922.html