हिंदूंना धर्मशिक्षण दिल्‍यास ते धर्माचरण करतील !

‘तमिळनाडूत अशी मान्‍यता आहे की, जेव्‍हा महिला गरोदर असते, तेव्‍हा तिने ‘रामायण’ आणि त्‍यामधील ‘सुंदरकांड’ वाचले पाहिजे. हे जन्‍माला येणार्‍या मुलासाठी फार चांगले आहेे’, असे मार्गदर्शन तेलंगाणाच्‍या राज्‍यपाल तमिलिसाई सौंदरराजन् यांनी केले आहे.

मुलगी, बहीण, सून यांनाही न सोडणार्‍या धर्मांधांचा कांगावा जाणा !

मुलींमुळे कितीही मोठ्या व्‍यक्‍तीचा पाय घसरतो. विश्‍वामित्रासारख्‍यांचाही पाय घसरू शकतो. कारागृहात असलेले बाबा लोक मुलींच्‍याच प्रकरणात अडकले आहेत, असे विधान अजमेर दर्ग्‍याच्‍या सेवेकर्‍यांच्‍या संघटनेचे सचिव सरवर चिश्‍ती यांनी केले आहे.

अशा घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

अमळनेर (जिल्हा जळगाव) येथील सफार गल्लीत रात्री मुलांमध्ये क्रिकेट खेळण्यावरून झालेले भांडण वाढत जाऊन धर्मांधांनी हिंदूंवर प्रचंड मोठ्या प्रमाणात दगडफेक केल्याने दंगल उसळली.

बंगालमधील हिंदूंच्‍या रक्षणासाठी तृणमूल काँग्रेस सरकार विसर्जित करा !

बंगालमध्‍ये इतर मागासवर्गीय वर्गातील (ओबीसी) अनेक जातींमधील हिंदूंचे धर्मांतर करून त्‍यांना मुसलमान करण्‍यात आले आहे, अशी माहिती राष्‍ट्रीय इतर मागासवर्गीय आयोगाचे अध्‍यक्ष हंसराज अहीर यांनी दिली आहे.

अशांना आजन्‍म कारागृहात टाकण्‍याची शिक्षा हवी !

अहिल्‍यानगर आणि कोल्‍हापूर या शहरांत क्रूरकर्मा औरंगजेब अन् टिपू सुलतान यांंच्‍या उदात्तीकरणाच्‍या घटनेनंतर आता लांजा शहरातही एका धर्मांध मुसलमानाने ‘इन्‍स्‍टाग्राम’वर टिपू सुलतानचे ‘स्‍टेटस’ ठेवून त्‍याचे उदात्तीकरण केले आहे.

भविष्‍यात भारतातही असे झाल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही !

इराणमधील मौलाना दौलाबी याने दावा केला आहे की, इराणमध्‍ये ७५ सहस्रांपैकी ५० सहस्र मशिदी बंद झाल्‍या आहेत. नमाजपठण करणार्‍यांच्‍या संख्‍येतही घट होत आहे.  इस्‍लामप्रती आवड अल्‍प होऊ लागल्‍याने मशिदी बंद होत आहेत.

या स्‍थितीला उत्तरदायी कोण ?

उत्तरकाशी (उत्तराखंड) येथे एका मुसलमान दुकानदाराने एका अल्‍पवयीन हिंदु मुलीला पळवून नेल्‍याच्‍या घटनेमुळे ‘मुसलमान दुकानदारांनी १५ जूनपर्यंत त्‍यांची दुकाने रिकामी करून निघून जावे’ अशी चेतावणी देणारी भित्तीपत्रके ठिकठिकाणी लावण्‍यात आली आहेत.

सत्‍य दडपण्‍याचा प्रयत्न करणारे धर्मांध !

‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या संघटनेने ‘अजमेर-९२’ या आगामी हिंदी चित्रपटावर बंदी घालण्‍याची मागणी केली. या चित्रपटामध्‍ये वर्ष १९९२ मध्‍ये अजमेरमधील महाविद्यालयीन हिंदु विद्यार्थिनींना जाळ्‍यात ओढून त्‍यांचे लैंगिक शोषण करण्‍यात आल्‍याची घटना मांडण्‍यात आली आहे.

कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा खरा चेहरा उघड !

म्हशींची सर्रास कत्तल केली जाते; मग गायींची का नाही ?, असा संतापजनक प्रश्न कर्नाटकमधील नवनिर्वाचित काँग्रेस सरकारमधील पशूसंवर्धन मंत्री के. व्यंकटेश यांनी उपस्थित केला.

लव्ह जिहादचे वाढते संकट जाणा !

उत्तराखंडमधील पछुवा डेहराडूनमध्ये गेल्या २ आठवड्यांमध्ये लव्ह जिहादची ८ ते १० प्रकरणे समोर आली आहेत. ३ घटनांतील आरोपी पूर्वी केरळमध्ये जाऊन आल्याने ‘केरळमध्ये लव्ह जिहादचे प्रशिक्षण दिले जाते का ?’, याचा पोलीस शोध घेत आहेत.