फलक प्रसिद्धीकरता
‘तमिळनाडूत अशी मान्यता आहे की, जेव्हा महिला गरोदर असते, तेव्हा तिने ‘रामायण’ आणि त्यामधील ‘सुंदरकांड’ वाचले पाहिजे. हे जन्माला येणार्या मुलासाठी फार चांगले आहेे’, असे मार्गदर्शन तेलंगाणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन् यांनी केले आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा: https://sanatanprabhat.org/marathi/691547.html
ढोंगी कॉकरोच जनता पक्षाचे खरे स्वरूप जाणा !
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण आता देवाच्याच हाती !
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?