(म्हणे) ‘भारतात अद्यापही अल्पसंख्यांकांवर आक्रमणे चालूच ! – अमेरिका
अमेरिकेची पुन्हा भारतविरोधी गरळओक !
अमेरिकेची पुन्हा भारतविरोधी गरळओक !
भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी वारंवार पाकला आरसा दाखवला आहे. त्यामुळे भुट्टो यांनी त्यांच्या नावाने थयथयाट केल्यास आश्चर्य ते काय ?
गोवा येथील शांघाय सहकार्य परिषद
जयशंकर यांनी भुट्टो यांच्याशी संवाद टाळला !
रशियाने युक्रेनवर आक्रमण करून चालू केलेल्या युद्धानंतर अमेरिकेसह अनेक पाश्चात्त्य देशांनी रशियावर विविध आर्थिक निर्बंध लादले आहेत. याचा फटका भारतालाही बसला आहे. आता रशियाने भारताच्या शस्त्रांंची आयात रोखली आहे.
असे विधान अमेरिकेतील ‘यू.एस्. नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिल’चे ‘इंडो पॅसिफिक कोऑर्डिनेटर’ असलेले कर्ट कँपबेल यांनी केले. ते येथील भारतीय दूतावासात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी निवेदनात म्हटले की, रशियाला पाठवलेल्या त्या वस्तूंवरही बंदी घालण्यात येईल, ज्यांचा वापर नागरी आणि सैनिकी दोन्हींसाठी करता येईल. चीनला युद्ध लवकरात लवकर संपवायचे आहे.
आजच्या भारताची धोरणे भारताबाहेरच्या लोकांच्या दबावाखालची नसतात. हा स्वतंत्र भारत आहे. भारत आता ‘तुम्ही कुणाकडून तेल विकत घ्या ? आणि कुणाकडून घेऊ नका ?’, हे त्याला सांगणार्या देशांच्या दबावाखाली रहात नाही.
आज भारताला विश्वगुरु, वैश्विक शिक्षक आणि मध्यस्थ बनण्याची अवश्यकता आहे. युक्रेनला पाठिंबा देणे, हा खर्या ‘विश्वगुरु’साठी योग्य पर्याय आहे, असेही झापरोवा यांनी म्हटले आहे.