आपत्काळासाठी विविध प्रकारची पिठे किंवा सत्त्व यांचा वापर करा !
तांदळाचे, सातूचे आणि नाचणीचे पीठ हे पदार्थ साधारणपणे ३ ते ६ मास टिकतात. दुधाची भुकटी (पावडर), लहान मुलांसाठी विविध पोषक घटक असलेल्या भुकट्या इत्यादी साठवून ठेवता येऊ शकतात.
तांदळाचे, सातूचे आणि नाचणीचे पीठ हे पदार्थ साधारणपणे ३ ते ६ मास टिकतात. दुधाची भुकटी (पावडर), लहान मुलांसाठी विविध पोषक घटक असलेल्या भुकट्या इत्यादी साठवून ठेवता येऊ शकतात.
आपत्काळात नेहमीमाणे अल्पाहार आणि भोजन बनवता येईलच, असे नाही. या परिस्थितीत विविध टिकाऊ खाद्यपदार्थ संग्रही असलेले उपयुक्त ठरेल.
‘आपत्काळात अल्प कालावधीत अधिक पीक किंवा फळे मिळणे आवश्यक असते’, हे लक्षात घेता अळू वगळता बहुतेक पालेभाज्या….
आपत्काळातील पूर, भूकंप, दंगल, महायुद्ध इत्यादी आपत्तींच्या वेळी भीषण परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी मनोबल निर्माण व्हावे, यासाठी ‘स्वयंसूचना-उपचारपद्धती’चा वापर करावा. त्यामुळे मनावरील ताण दूर होईल !
तिसर्या महायुद्धात अणूबॉम्बच्या किरणोत्सर्गाने प्रदूषण होणार आहे. अणुबॉम्बमधील अतिशय सूक्ष्म अशा संहारक किरणांनाही अग्निहोत्रामुळे वायुमंडलात सिद्ध होणारे दिव्य तेजोमंडल भेदणे अशक्य होते. यामुळे जिवाचे क्षण होऊ शकते.
लोकांनी भूकंपात कोसळलेल्या घरांच्या लाकडांचा ‘जळण’ म्हणून वापर केला. काही मासांनंतर शासनाने लाकूड उपलब्ध करून दिले; परंतु त्या लाकडाचा दर ‘२० रुपये प्रतिकिलो’ एवढा महाग होता.
भीषण आपत्काळात वैद्यकीय औषधे मिळणार नाहीत; परंतु ईश्वरी कृपेमुळे काही झाडांचा औषध म्हणून उपयोग करू शकतो. अशा औषधी वनस्पती आपल्या घराची आगाशी, अंगण इत्यादी ठिकाणी करू शकतो.
सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली धान्ये रासायनिक फवारणी करून पिकवलेल्या धान्यांच्या तुलनेत जास्त दिवस टिकतात.
‘अधर्म घडणे, देव न मानणे, कुलाचारांचे पालन न करणे, देवाची उपासना न करणे इत्यादींमुळे देवतांपर्यंत आवश्यक ते उपचार, तसेच नैवेद्य पोचत नाही. यामुळे देवता पृथ्वीवर संकटे पाठवतात’, असे पुराणांत सांगितले आहे.
येणार्या आपत्काळात रक्षण होण्यासाठी संतांच्या मार्गदर्शनानुसार प्रार्थना, नामजप, अनुष्ठाने आदी आध्यात्मिक उपाय अन् ईश्वराच्या कृपेसाठी साधना करणे, ही आवश्यकता बनली आहे.