संपादकीय : भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप !

स्वत:च्या देशातील वर्णद्वेष आणि हिंसा न रोखता भारतातील निर्णयांवर टीका करणार्‍या पाश्चात्त्यांवर समजेल अशी कारवाई सरकारने करावी !

संपादकीय : याकूब ते अन्सारीपर्यंत !

मुख्तार अन्सारीचा मृत्यू म्हणजे ‘लोकशाहीची हत्या’ असे म्हणणार्‍यांना त्याने जेव्हा अनेकांच्या हत्या केल्या, तेव्हा लोकशाही का आठवली नाही ?

संपादकीय : आध्यात्मिक पर्यटनाची नांदी ! 

भारत देशात पालट होत आहेत. देश विकासाच्या पथावरून मार्गक्रमण करत आहे. जगातील तिसरी आर्थिक महासत्ता होऊ पहात आहे. यामुळे भारताची मान जगभरात उंचावत आहे.

संपादकीय : भारतद्वेषी विदेशी विद्यापिठे !

विदेशी विद्यापिठे ही भारतद्वेषी कारवायांचे अड्डे बनल्‍यामुळे तेथील भारतीय विद्यार्थ्‍यांच्‍या सुरक्षेसाठी पावले उचलणे आवश्‍यक !

संपादकीय : केजरीवाल अमेरिकेला प्रिय का ?

भारताचा मित्रदेश असल्याचे भासवून भारतविरोधी कारवाया करणार्‍या अमेरिकेला समजेल असे प्रत्युत्तर देणे आवश्यक !

संपादकीय : वाढता वाढता वाढे…!

निसर्गावर मात करून नव्हे, तर त्याच्याशी जुळवून घेण्याची कला मानवाने आत्मसात केली, तरच त्याचा उत्कर्ष शक्य !

संपादकीय : निवडणुकीतून नेमकी कशाची संधी ?

मतदानाची टक्केवारी वाढण्यापुरते मर्यादित न रहाता ‘मतदान राष्ट्रहितासाठी व्हावे’, यासाठी निवडणूक आयोगाने कार्य करावे !

संपादकीय : कर्नाटकी संगीतक्षेत्रात सनातनी क्रांती !

भारतीय संगीतक्षेत्राचे निधर्मीकरण करण्याचे सुधारणावाद्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी संगीतप्रेमींनी आवाज उठवणे आवश्यक !

विशेष संपादकीय : सामर्थ्य… सनातनचे !

येत्या रामराज्याच्या स्थापनेच्या कार्यात ईश्वरी अधिष्ठानाचे कार्य सनातन संस्थेने केल्याने तिचे नाव इतिहासात सुवर्णाक्षराने कोरले जाईल !

संपादकीय : ‘साधे’पणामागील भ्रष्‍ट चेहरा !

उद्दाम वर्तन करून कायदे वाकवणारे नव्‍हे, तर कायद्यांच्‍या पालनाने जनतेसमोर आदर्श निर्माण करणारे आदर्श मुख्‍यमंत्री हवेत !