भारतमातेचा ‘बॅरिस्टर’ : स्वातंत्र्यवीर सावरकर !
१३ जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘राष्ट्रभक्तीला सुरुंग लावण्यासाठी इंग्रजांनी रचले कटकारस्थान आणि क्रांतीकारकांची माहिती समजण्यासाठी इंग्रजांनी पाठवला घरभेदी’, यांविषयीची माहिती वाचली.
१३ जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘राष्ट्रभक्तीला सुरुंग लावण्यासाठी इंग्रजांनी रचले कटकारस्थान आणि क्रांतीकारकांची माहिती समजण्यासाठी इंग्रजांनी पाठवला घरभेदी’, यांविषयीची माहिती वाचली.
बंगालच्या पोलीस खात्यात ‘इन्स्पेक्टर जनरल’च्या हुद्यापर्यंत गेलेले इंग्रज अधिकारी ली वॉर्नर यांच्याकडून प्रेरणा घेऊन तत्कालीन इंग्रज अधिकारी जॉन मोर्लेसाहेबांनी लंडनमधील हिंदी पुढार्यांना हद्दपार केले.
‘सध्या आपल्या देशात आपला धर्म आणि संस्कृती यांविषयी विपरीत अर्थ काढून त्यांची जागतिक स्तरावर विटंबना करण्याचा प्रयत्न चालू आहे.
औरंगजेब आपणाला प्रात:स्मरणीय नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज हे आपल्यासाठी प्रात:स्मरणीय आहेत. आपल्या पूर्वजांनी दिलेली नावे पालटण्यामागे आपली संस्कृती नष्ट करणे, हे आक्रमकांचे षड्यंत्र होते.
श्री लक्ष्मीनारायण देवस्थान कल्याणच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या १६५ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित केलेल्या त्यांच्या व्याख्यानमालेत ते बोलत होते.
हिंदूंसाठी असुरक्षित अशी परिस्थिती संपूर्ण देशात आणि आपल्या (महाराष्ट्र) राज्यातही निर्माण झाली आहे. या घटनांचा विचार केला, तर सध्या देश वेगाने अराजकाच्या दिशेने चालला आहे, असेच अनुमान यातून निघते.
भगवान परशुरामांनी जी राजनीती अवगत केली होती. त्या राजनीतीचा उपयोग त्यांनी समाजाला वळण लावण्यासाठी केला. त्यांनी प्राप्त केलेल्या धनुर्विद्येचा उपयोग अन्याय नष्ट करून न्याय प्रस्थापित करण्यासाठी केला.
सावरकर बंधूंनी कौटुंबिक जीवनापेक्षा राष्ट्रीय जीवनाला प्राधान्य दिले आणि ते भारतमातेच्या चरणी समर्पित झाले !
आपल्या सर्व देवता या शस्त्रधारी असून त्यांच्या मुखावर प्रसन्न हास्यही आहे. आपल्याच शस्त्रधारी देवता आपल्या साहाय्याला येतील.
भारतीय आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञान यांमध्ये कसा भेद आहे ? आणि भारतीय तत्त्वज्ञान, परंपरा कशी श्रेष्ठ आहे, हे या लेखाद्वारे देत आहोत.