छत्रपती संभाजी महाराज यांच्या यशाचे गमक – साधना !
शंभूराजांना राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात यश कशामुळे आले, तो त्यांच्या साधनेचा, म्हणजे त्यांनी जगून दाखवलेल्या अध्यात्माचा भाग दुर्लक्षित केला जातो. यासंदर्भात विविध मान्यवरांनी केलेले विवेचन येथे देत आहोत.