शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात स्थापन !
गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि खांद्यावर भगवी शाल असलेले बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र हे चित्रकार किशोर मानावडेकर यांनी साकारलेले आहे.
गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि खांद्यावर भगवी शाल असलेले बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र हे चित्रकार किशोर मानावडेकर यांनी साकारलेले आहे.
जल अभ्यासक प्रवीण महाजन यांची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी !
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून ‘खासदार क्रीडा महोत्सव’ चालू आहे. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मुन्ना यादव यांच्या दोन्ही मुलांनी क्रिकेट सामना चालू असतांना पंचांसमवेत वाद घालून त्यांना मारहाण केली.
शहरांच्या विकासासाठी सामर्थ्य आणि इच्छाशक्ती यांची कोणतीही न्यूनता केंद्रशासनामध्ये नाही; परंतु मुंबईसारख्या शहरामध्ये महानगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था विकासासाठी सहकार्य करत नाहीत, तोपर्यंत विकास गतीने होऊ शकत नाही.
‘गेल्या १५ वर्षांपासून बन हे माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. दैनिक ‘गावकरी’पासून त्यांच्या पत्रकारितेतील कारकीर्द चालू झाली. ‘मराठवाडा नेता’ या वृत्तपत्रांत, तसेच ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीमध्ये त्यांनी काम केले.
छत्रपती संभाजी महाराज यांना ‘स्वराज्यरक्षक’ म्हणायला कुणाचीच ना नाही, ते ‘स्वराज्यरक्षक’ आहेतच; पण ते ‘धर्मवीर’ नाहीत, असे म्हणणे, हा एक प्रकारे त्यांच्या विचारांशी द्रोह आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांवर अन्यायच आहे.
जी भाषा सर्वांना जोडते, सर्वांना सामावून घेते आणि जात, धर्म, पंथ पलीकडची माणुसकी शिकवते तीच खर्या अर्थाने विश्वाची भाषा होते. हे सर्व गुण आपल्या मराठी भाषेमध्ये अगदी ठासून भरले आहेत.
पमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कामगार संघटना यांच्यात ४ जानेवारी या दिवशी झालेल्या बैठकीत वीज कर्मचार्यांच्या विविध मागण्यांविषयी सकारात्मक तोडगा काढण्यात आला. त्यानंतर ४ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून वीज कर्मचार्यांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्माचे रक्षण केले. संभाजी महाराज यांना धर्मांतर करण्यासाठी सांगितले गेले; पण त्यांनी मान्य केले नाही. औरंगजेबाने त्यांना का मारले ? स्वदेश, स्वभूमी आणि स्वधर्म यांसाठी त्यांनी हालअपेष्टा सहन करून बलीदान स्वीकारले.
अजित पवार आणि त्यांच्या विचारांचे लोक यांनी कितीही प्रयत्न केला, तरी छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक तर होतेच; पण ते धर्मवीरही होते, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.