अफझलखानाच्या थडग्याजवळील अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त !
हिंदुत्वनिष्ठांच्या २० वर्षांच्या लढ्याला यश !
पोलिसांचा चोख बंदोबस्त : परिसरात जमावबंदी लागू !
हिंदुत्वनिष्ठांच्या २० वर्षांच्या लढ्याला यश !
पोलिसांचा चोख बंदोबस्त : परिसरात जमावबंदी लागू !
संजय राऊत यांच्या जामिनाच्या वेळी न्यायालयाने अत्यंत परखडपणे आणि स्पष्टपणे काही निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यामुळे केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत, हे जगजाहीर झाले आहे, असे वक्तव्य शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा कारभार चालत आहे. कारागृहातील समस्यांविषयी मी त्यांची भेट घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन माझ्यासमवेत काय झाले, हे त्यांना सांगीन, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना केले.
शासन शेतकर्यांच्या पाठीशी असून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. येणार्या काळात शेतकर्यांना विजेची कोणतीही अडचण भासणार नाही, यासाठी विजेचे सर्व ‘फीडर’ (फीडर म्हणजे विजेचा मुख्य पुरवठा केला जाणारी वाहिनी) सौर उर्जेवर आणणार आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘अनेक आक्रमणे होत असतांनाही वारकर्यांनी भागवत धर्माची पताका फडकवत ठेवली. वारीचा हा अभूतपूर्व सोहळा पहाणार्याच्या डोळ्यांचे पारणे फिटते.
हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री जुही चावला यांनी २ दिवसांपूर्वी ‘हवेत पुष्कळ दुर्गंधी पसरलेली आहे. आधी ती वांद्रे आणि वरळीजवळील भागातील खाडीच्या ठिकाणाहून जाताना जाणवायची. आता ती संपूर्ण दक्षिण मुंबईत पसरली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अभिनेता सलमान खान यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्यात आली आहे. अंबानी कुटुंबियांना ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्यात आली आहे.
‘फॉक्सकॉन’ प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याची माहिती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना स्वत: तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली होती.
महासंघाच्या वतीने २७ ऑक्टोबर या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असतांना देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष २०१८ मध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ पुनर्जीवित केले. तसेच या महामंडळाच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांची नेमणूक केली होती.