Maldives Tourism Condemns Comments: मालदीवच्या पर्यटन विभागाकडूनही त्यांच्या मंत्र्यांच्या विधानांचा निषेध !

पंतप्रधान मोदी यांच्यावरील अपमानास्पद टीकेनंतर भारतीय नागरिकांकडून मालदीववर बहिष्कार घालण्याचे, तसेच पर्यटनासाठी मालदीवला न जाण्याचे आवाहन केले जात आहे.

India Competes China : (म्हणे) ‘भारताने चीनशी स्पर्धा करतांना शेजारील देशांशी संबंध बिघडवले आणि आता त्याचे खापर चीनवर फोडू नये !’ – चीनचे मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’

‘भारताचे नाही, तर चीनचेच त्याच्या शेजारी देशांशी संबंध बिघडलेले आहेत. चीनला एकही मित्र देश नाही, हे जगाला ठाऊक आहे. चीनची ज्यांच्याशी जवळीक आहे, ती केवळ स्वार्थासाठी आहे, हे उघड सत्य आहे.

भारतावर वाढणारा कर्जाचा डोंगर !

वित्तपुरवठा वाढवण्यासाठी देशांतर्गत महसूल उभारणी, भ्रष्टाचारावर नियंत्रण आणि कार्यक्षमता वाढवणे, हे प्रभावी मार्ग आहेत !

Israel  Lakshadweep: आता इस्रायलकडून लक्षद्वीपचे कौतुक: भारताचे अप्रत्यक्ष समर्थन !

ज्यांनी लक्षद्वीपच्या समुद्रातील प्राचीन आणि दैवी सौंदर्य पाहिलेले नाही, त्यांच्यासाठी आम्ही काही छायाचित्रे जोडत आहोत’, अशी पोस्ट भारतातील इस्रायली दूतावासाने ‘एक्स’वरून प्रसारित केली आहे.

प्रथितयश उद्योगपती आदर पूनावाला आणि राधिका गुप्ता यांनीही केला मालदीवचा निषेध !

मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांवरून भारतातील प्रथितयश उद्योगपतींनीही मालदीवचा निषेध केला आहे.

स्वतःच्या मंत्र्यांच्या भारतविरोधी वक्तव्यांमुळे संतापलेल्या मालदीवमधील महिला खासदाराने भारतियांची क्षमा मागितली !

मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानांविषयी तेथील खासदार इवा अब्दुल्ला यांनी भारताची क्षमा मागितली आहे.

EaseMyTrip : ‘ईझ माय ट्रिप’ आस्थापनाकडून मालदीवची सर्व विमान आरक्षणे रहित !

स्वत:चे व्यावसायिक हित न जोपासता देशाचा प्रथम विचार करणार्‍या, म्हणजेच ‘राष्ट्रहित सर्वोपरि ।’ हे प्रत्यक्ष कृतीत आणणार्‍या ‘ईझ माय ट्रिप’चे अभिनंदन ! अशी राष्ट्रनिष्ठ आस्थापनेच भारताची वास्तविक शक्ती होत !

सोमालियाजवळील समुद्रात अपहरण झालेल्या नौकेतून २१ जणांची केली सुटका !

भारतीय नौदल त्वरित सक्रीय होऊन केलेल्या कारवाईमुळे नौकेवरील १५ भारतियांसह २१ सदस्यांची सुटका करण्यात आली.

बांगलादेशात भारतविरोधी कारवाया सहन केल्या जाणार नाहीत !

गृहमंत्री खान यांनी हिंदूंवर अत्याचार करणार्‍यांवर तात्काळ कठोर कारवाई करून ‘भारतविरोधी कारवाया सहन केल्या जाणार नाहीत’, हे कृतीतून दाखवून दिले पाहिजे !

ISRO  Aditya L1:सूर्याचा अभ्यास करणारे ‘इस्रो’चे ‘आदित्य एल् १’ अंतराळयान ‘लॅग्रेंज पॉईंट’वर पोचले !

पहिला लॅग्रेंज पॉइंट पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये १५ लाख किलोमीटर अंतरावर आहे. या बिंदूवर ग्रहणाचा कोणताही प्रभाव नाही.