तालिबान भारताच्या साहाय्याने बांधणार कुनार नदीवर धरण : पाकला संताप !

तालिबानी राजवटीला अफगाणिस्तानातून वहाणार्‍या कुनार नदीवर धरण बांधायचे आहे. त्यासाठी भारतीय आस्थापनाचे साहाय्य घेणार असल्याचे तिने जाहीर केले आहे. यामुळे ४५ मेगावॅट वीजनिर्मिती होणार असून ३४ सहस्र हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

Jammu Kashmir Infiltration : काश्मीरमधील अखनूर सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा आतंकवाद्यांचा प्रयत्न !

१ आतंकवादी ठार, तर अन्य ३ जणांचेे पलायन !

Khalistani Attack USA Temple : नेवार्क (अमेरिका) येथे खलिस्तान्यांकडून स्वामीनारायण मंदिराची विटंबना !

भारताला खलिस्तानी आतंकवाद्यांच्या हत्येमध्ये गोवू पहाणारी अमेरिका आणि कॅनडा यांना आता भारताने जाब विचारला पाहिजे !

भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी लग्न समारंभ आणि पर्यटन भारतातच करा !

लग्नावर खरच पैसे व्यय करायचे असतील, तर ते भारतातच करावे. आपल्याच देशात लग्न केल्याने येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळते.

Republic Day Guest : भारताकडून फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांना प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्यस्ततेमुळे दिला आहे नकार !

Nawaz Sharif : आपला शेजारी देश चंद्रावर पोचला, तर आपण अजून भूमीवरून उठूही शकलेलो नाही ! – नवाझ शरीफ

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याकडून भारताचे कौतुक करणारे विधान !

Justin Trudeau : (म्हणे) ‘गुरपतवंत सिंह पन्नूच्या प्रकरणात अमेरिकेच्या कठोर भूमिकेमुळे भारत नरमला !’ – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो

‘ट्रुडो यांना भारताला खिजवण्यापेक्षा त्यांच्याकडून भारतविरोधी कारवाया करणार्‍या खलिस्तान्यांवर कारवाई करावी’, अशा शब्दांत भारताने त्यांना सुनावणे आवश्यक आहे !

पाकिस्तानच्या दुरवस्थेला भारत उत्तरदायी नाही : पाकने स्वत:च्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली ! – पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ

पाकच्या दु:स्थितीला भारत, अफगाणिस्तान किंवा अमेरिका कारणीभूत नसून त्याने स्वत:च स्वत:च्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे. पाक सैन्याने वर्ष २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत घोटाळे केले आणि देशावर एक सरकार थोपवले.

PM Modi Pannun Case : अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली विदेशातून भारतविरोधी कारवाया करून हिंसाचाराला प्रोत्साहन !

अमेरिकेतील खलिस्तानी गुरपतवंत सिंह पन्नूच्या हत्येच्या कटासंदर्भात पंतप्रधान मोदी यांच्याकडून प्रथमच भाष्य !