इस्रायलकडून गाझा सीमेवर सैन्य तैनात
इस्रायलने गाझापट्टीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले असून चहुबाजूने आक्रमण करण्याची सिद्धता चालू केली आहे. इस्रायली सैन्याने त्याचे रणगाडे तैनात केले असून पॅलेस्टाईनच्या भागांत गोळीबार चालू आहे.
इस्रायलने गाझापट्टीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले असून चहुबाजूने आक्रमण करण्याची सिद्धता चालू केली आहे. इस्रायली सैन्याने त्याचे रणगाडे तैनात केले असून पॅलेस्टाईनच्या भागांत गोळीबार चालू आहे.
रमझान हा मुसलमानांसाठी पवित्र मास समजला जातो; मात्र त्या वेळीही जिहादी आतंकवादी त्यांच्या धर्मियांना ठार मारून आसुरी आनंद घेतात, यातून त्यांचे धर्मप्रेम किती ढोंगी आहे, हे स्पष्ट होते ! याविषयी जगातील एकही इस्लामी राष्ट्र तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
भारत सरकारनेही भारतावर आक्रमण करणार्या पाकमधील जिहाद्यांना इस्रायलप्रमाणे चेतावणी देऊन त्याप्रमाणे धडक कृती करणे अपेक्षित !
रुग्णालय परिसरात पुरेसा पोलिसांचा बंदोबस्त नसतो का ?
येथील माई रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जातात. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आपणाला कोरोनाचा संसर्ग होईल, या भीतीने रुग्णालयातील आधुनिक वैद्य आणि तेथील कर्मचारी यांच्यावर आक्रमण केले.
इस्रायलमधील २८ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, यात केरळमधील एका भारतीय महिलेचाही समावेश आहे.
धर्मांधांच्या विरोधानंतर पोलीस अधिकारी नियंबित
शत्रूराष्ट्राच्या आक्रमणाला तात्काळ प्रत्युत्तर कसे द्यायचे, हे भारत इस्रायलकडून शिकेल का ?
जिल्ह्यातील बोईसर तालुक्यातील तारापूर औद्योगिक वसाहतातील तुंगा या खासगी कोविड रुग्णालयातील व्यवस्थापकावर देयकाच्या रकमेवरून झालेल्या वादात भाजपचे कार्यकर्ता प्रशांत संख्ये यांनी आक्रमण करून रुग्णालयातील इतर वस्तूंची हानी केली, असा आरोप..
सतत धर्मांधांच्या हातचा मार खाणारे पोलीस हिंदूंवर मात्र मर्दुमकी गाजवतात, हे लक्षात घ्या !