नागपूर येथील सौ. माधवी सौरभ खटी यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात नामजपादी उपाय करतांना आलेल्या अनुभूती

नामजपाला आरंभ करण्यापूर्वी माझ्या मनात पुष्कळ विचार येत होते. ५५ मिनिटे नामजप झाल्यानंतर मला पुष्कळ छान वाटू लागले. मला पहिल्यांदाच नामजप करतांना आणि त्यानंतर छान वाटले.

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांच्या आजारपणात नामजपादी उपाय करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

स्वतःची प्राणशक्ती अत्यल्प असतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींसाठी नामजपादी उपाय केले, तसेच अन्य साधकांना उपाय सांगून त्यांच्याकडून उपाय करवून घेतले. या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन येथे पाहूया.

बालसाधकाला आलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि पू. जयराम जोशी यांच्यामधील चैतन्याची प्रचीती !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ७ – ८ मासांपूर्वी नागपूर येथे आल्या होत्या. त्या वेळी त्यांनी माझ्याशी बोलतांना माझ्या खांद्यावर हात ठेवला. नंतर मी रामनाथी आश्रमात आल्यानंतर श्री भवानीदेवीच्या मंदिरात गेलो. तेव्हा मला अगदी तसाच स्पर्श माझ्या उजव्या खांद्यावर जाणवला.

‘शिबिरा’साठी आलेल्या साधिकेला चैतन्यमय अशा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आलेल्या अनुभूती !

फेब्रुवारी २०२४ मध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात एक ‘शिबिर’ पार पडले. त्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत. 

पू. अशोक पात्रीकर यांच्या सत्संगात साधिका करत असलेल्या नामजपात पालट होऊन तिचा ‘परम पूज्य’, असा नामजप आपोआप होऊ लागणे आणि आनंदाची अनुभूती येणे

सनातनचे संत पू. अशोक पात्रीकरकाका, मी आणि चालक-साधक एका जिज्ञासूला भेटण्यासाठी जात होतो. त्या वेळी मी ‘ॐ ॐ श्री दुर्गादेव्यै नमः ॐ ॐ ।’, हा नामजप करत होते. गाडीत पुष्कळ ऊन आल्याने पू. काका मागे येऊन शेजारी येऊन बसल्यावर माझ्या नामजपात आपोआप पालट होऊन माझा ‘परम पूज्य, परम पूज्य’, असा नामजप होऊ लागला…

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात नामजप करतांना साधिकेला आलेली अनुभूती

३ ते ७.२.२०२४ या कालावधीत मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी आले होते. त्या वेळी ध्यानमंदिरात नामजप करतांना मला आलेली अनुभूती येथे दिली आहे. 

वाढदिवसाच्या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी साधिकेला दिलेली अमूल्य भेट

मला शिकायला मिळाले की, ‘ईश्वरासाठी आपण कोणतीही गोष्ट करतांना आपल्या मनाने न करता प्रार्थना करून शरणागतभाव ठेवूनच करावी लागते.’

चंडियागाचे संगणकीय प्रणालीद्वारे प्रक्षेपण पहातांना साधकांना आलेल्या अनुभूती

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात १४ आणि १५.५.२०२३ या दिवशी चंडियाग होता. त्या दिवशी चंडियागाचे संगणकीय प्रणालीद्वारे प्रक्षेपण पहातांना साधकांना आलेल्या काही अनुभूती आपण ४ नोव्हेंबर या दिवशी पाहिल्या. आज उर्वरित भाग पाहूया.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या रथोत्सवाच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘२२.५.२०२२ या दिवशी महर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या रथोत्सवाच्या वेळी त्यांच्या स्वागतासाठी साधक दुतर्फा उभे होते. तेव्हा मीही तेथे उभी होते. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत. 

नाशिक येथील सौ. मीनाक्षी कोल्हे यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात बसल्यावर आलेल्या अनुभूती

‘एकदा मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात बसले होते. तेव्हा आरती करण्यापूर्वी शंखनाद केला गेला. त्या वेळी मला सूक्ष्मातून दिसले, ‘सर्व देवता लगबगीने ध्यानमंदिरात उपस्थित झाल्या आहेत. सर्व देवता आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आम्हा साधकांना आशीर्वाद दिला.’