श्रीमती छाया मिराशी यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात आलेल्या अनुभूती

‘मी १९.१.२०२४ ते २१.१.२०२४ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘मराठी सत्संगसेवक शिबिरा’त सहभागी झाले होते. तेव्हा आश्रमातील ध्यानमंदिरात नामजप करण्यासाठी बसले असतांना मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

धर्माचरण करणारा आणि गुरूंप्रती भाव असणारा चोपडा, जिल्हा जळगाव येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. राम कैलास व्यास (वय १६ वर्षे) !

कु. राम कैलास व्यास याला आलेल्या अनुभूती, त्याच्यात झालेले पालट आणि त्याच्या आईला लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

आश्रमात पुष्कळ प्रसन्न वाटले.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या संदर्भात साधिकेला आलेली अनुभूती

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना मनातील त्रासदायक विचार सांगूया’, असा विचार आल्यापासून त्रासदायक विचार न्यून होऊन त्रासही उणावणे.

अंबरनाथ (जिल्हा ठाणे) येथील अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांना हिंदु राष्ट्र स्थापनेच्या संदर्भात देवाने सुचवलेले विचार !

‘२२.१.२०२४ या दिवशी अयोध्या येथे श्रीराममंदिरात श्रीरामलल्लाच्या (श्रीरामाच्या बालरूपातील मूर्तीच्या) मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या मुहूर्ताच्या वेळी मी घरी नामजप करत होते. तेव्हा नामजप करतांना मला सूक्ष्मातून एक वटवृक्ष दिसला. मला वाटले, ‘तो हिंदु राष्ट्राचा वटवृक्ष आहे.’ त्या वेळी देवाने मला सुचवलेले विचार येथे दिले आहेत…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर भीती दूर होऊन सरकत्या जिन्यावरून अलगदपणे जाता येणे

मी एकटी असल्याने सरकत्या जिन्याच्या पायरीवर मला पाऊल ठेवतांना भीती वाटत होती.

सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या सहवासात पुणे येथील सौ. वृंदा सटाणेकर यांना आलेल्या अनुभूती

साधना, म्हणजे प्रतिदिन करायचे अखंड प्रयत्न. साधना म्हणजे, ‘योग्य आचरण, योग्य कृती आणि योग्य प्रतिसाद’, हे अनमोल सूत्र मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले.

बेळगाव येथील श्रीमती लक्ष्मी गुरव यांना सद्गुरु स्वाती खाडये यांच्या जाहीर प्रवचनाच्या वेळी जाणवलेली सूत्रे

सद्गुरु स्वाती खाडये यांचे मार्गदर्शन चालू झाल्यावर मला वातावरणात थंडावा आणि शांतता जाणवत होती.

हिंदूंचे संघटन ‘हिंदु राष्ट्र’ उभारणार !

चला हिंदूंनो, विष्णुस्वरूप गुरुदेवांच्या संकल्पनेने भारित होऊ ।
तन-मन अर्पण करून हिंदु राष्ट्र अवतरण्या कार्यरत होऊ ।।

फोंडा, गोवा येथील सौ. नंदिनी पोकळे यांना भक्तीसत्संगात आलेल्या अनुभूती 

११.१.२०२४ आणि १८.१.२०२४ या दिवशी झालेल्या भक्तीसत्संगात ‘श्रीरामाला सतत आळवून त्याची मूर्ती आपल्या अंतरात्म्यात आणि पेशीपेशीत स्थापन करूया’, असे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सांगितले.