श्रीमती शिरीन चाइना यांना नामजप करतांना आलेल्या अनुभूती
श्रीमती शिरीन चाइना यांना नामजप करतांना आलेल्या विविध अनुभूती येथे दिल्या आहेत.
श्रीमती शिरीन चाइना यांना नामजप करतांना आलेल्या विविध अनुभूती येथे दिल्या आहेत.
मी ध्यानमंदिरात ध्यानाला बसले होते. तेव्हा मला ‘३ देवी उभ्या आहेत’, असे दिसले. तेव्हा ‘त्या तिघी जणी श्री महालक्ष्मीदेवीचे प्रतीक आहेत’, असे वाटले.
‘‘हिंदुु राष्ट्र स्थापन होण्याची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसा देव आपल्यावर भरभरून कृपेचा वर्षाव करत आहे.’’ त्याची प्रचीती देवद आश्रमात १३.९.२०२० या दिवसापासून निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत साधकांना घेता आली.
देवीच्या आगमनापूर्वी शंख आणि घंटा नाद झाला. तो ऐकतांना माझ्या अंगावर रोमांच येत होते. ती अवस्था नंतर बराच काळ टिकून राहिली.
माघ कृष्ण पक्ष पंचमीला चि. रुक्मिणी जाधव हिचा पहिला वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या आईला तिच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
‘मुंबई येथील सेवाकेंद्रात श्री गुरुपादुकांची प्रतिष्ठापना झाली. त्यानंतर वास्तूतील प्रत्येक वस्तू मला प्रकाशमान वाटत होती.
आज माघ कृष्ण पक्ष पंचमी या दिवशी चि. रुक्मिणी जाधव हिचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला तिच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर जाणवलेली सूत्रे देत आहोत.
देवीची संपूर्ण मूर्ती कुंकवाने झाकली असून केवळ तिचे दोन डोळे आणि आशीर्वाद देणारा हात एवढेच दिसत होते. मूर्तीचा वरचा (हातापर्यंतचा) भाग कुंकवाने झाकला होता. ‘त्यामुळे तेथे ध्वजाचा आकार आहे’, असे दिसत होते.
जन्मोत्सवाच्या भावसोहळ्यात ‘भगवान श्रीकृष्णाचे तत्त्व परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या माध्यमातून साधकांना अधिक प्रमाणात मिळेल’, असे मला जाणवत होते.