सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना भावपूर्ण प्रार्थना केल्‍यामुळे भाताची रोपे शेतासाठी पुरून त्‍यातून अन्‍य शेतकर्‍यांचीही भातलावणी होणे

सौ. मनीषा गव्‍हाणे यांची पिकांसंदर्भातील अनुभूती आळंदे येथील गावातील धर्मशिक्षणवर्गात वाचून दाखवली. ही अनुभूती वाचताच वर्गातील सर्व महिलांचा भाव जागृत झाला आणि त्‍यांच्‍या डोळ्‍यांतून भावाश्रू येऊ लागले.

कोलकाता येथील पू. डॉ. शिवनारायण सेन यांना स्‍वप्‍नात विविध दृश्‍ये दिसणे आणि त्‍यानंतर मन निर्विचार होऊन शांतीची अनुभूती येणे

‘१७.८.२०२३ या दिवशी रात्री मला एक स्‍वप्‍न पडले. त्‍यात ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले माझ्‍या स्‍वप्‍नात आले. तेथे मला हिंदु जनजागृती समितीचे श्री. शंभू गवारेही आल्‍याचे दिसले. गुरुदेवांनी माझ्‍या मस्‍तकावर हात ठेवला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या वेळी साधकांना देण्यात आलेल्या उत्सवचिन्हाच्या (बिल्ल्याच्या) संदर्भातील अनुभूती

‘संत म्हणजे चैतन्याचे स्रोत ! संतांनी वापरलेल्या वस्तू, त्यांचे कपडे, त्यांचे लिखाण आणि त्यांच्याशी संबंधित प्रत्येक वस्तूमध्ये चैतन्य सामावलेले असते अन् प्रत्येक वस्तूमधून सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होते. त्यामुळे अशा वस्तू जपून ठेवण्याची पद्धत रूढ आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त झालेल्या रथोत्सवात रथामागील टाळपथकात सहभागी होतांना आलेल्या अनुभूती

कलियुगात परात्पर गुरु डॉ. आठवले हेच जगन्नाथ आहेत. त्यामुळे त्यांचा रथ ओढण्याचे सौभाग्य साधकांना मिळावे आणि त्यात सगळ्या साधकांना सहभागी होता यावे.’ माझ्या मनात हा विचार आला

पू. (कै.) सौ. शालिनी मराठे यांच्‍या प्रथम वर्ष श्राद्धविधीच्‍या वेळी त्‍यांचे पती श्री. प्रकाश मराठे (वय ७८ वर्षे, आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के) यांना जाणवलेली सूत्रे

पू. (कै.) सौ. शालिनी मराठे यांचा प्रथम वर्ष श्राद्धविधी ४.७.२०२३ आणि ५.७.२०२३ या दोन दिवशी रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमात करण्‍यात आला. त्‍यांचे पती श्री. प्रकाश मराठे (वय ७८ वर्षे, आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के) यांना त्‍या विधींच्‍या वेळी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

साधना करतांना पुणे येथील साधिका सौ. नीता दिलीप साळुंखे यांना शिकायला मिळालेली सूत्रे  

‘वर्ष १९९७ ते २०२३ या कालावधीत देवाने करवून घेतलेल्‍या साधनेमध्‍ये सौ. नीता दिलीप साळुंखे यांना शिकायला मिळलेली सूत्रे येथे दिली आहेत.

सद़्‍गुरुराया, अशीच असीम गुरुकृपा असू द्यावी आम्‍हावरी ।

सद़्‍गुरु शक्‍तीरूपी चैतन्‍याचा हिमालय असेे देवद आश्रमी ।
साधकरूपी सुंदर सुगंधी फुले उमलली सनातनच्‍या वनी ॥ १ ॥

हे हिंदु राष्‍ट्र प्रेरका, धर्मरक्षका, तुम्‍हा वंदना ।

संतशिरोमणी, भक्‍तवत्‍सला, हे दयाघना ।
तव दर्शने पूर्ण होती सर्व मनोकामना ॥

सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांच्‍यासाठी लाकडाची बैलजोडी बनवून देणारे श्री. शैलेंद्र पुंड यांना आलेल्‍या अनुभूती

अकोला येथील श्री. शैलेंद्र पुंड यांनी पू. वामन राजंदेकर यांच्‍यासाठी लाकडाची बैलजोडी बनवली. ती बनवतांना त्‍यांना आलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांच्‍या आवाजात ध्‍वनीमुद्रित केलेले ‘श्री गणेशाय नमः ।’ आणि ‘ॐ गँ गणपतये नमः ।’, हे नामजप ऐकतांना साधिकांना आलेल्‍या अनुभूती

‘नामजप ऐकून माझे मन लगेच स्‍थिर झाले आणि माझी भावजागृती होऊ लागली.’