गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर कठीण परिस्थितीला सामोरे जाणार्‍या पाचल (तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी) येथील कै. (श्रीमती) ज्योती प्रकाश चिंचळकर !

‘२०.१.२०२४ या दिवशी माझ्या आईचे (ज्योती प्रकाश चिंचळकर (वय ५८ वर्षे) यांचे) निधन झाले. माझ्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

मिरज आश्रमात गेल्यावर साधकाला आलेल्या अनुभूती !

आश्रमातील सर्वांत वरच्या माळ्यावरील एका खोलीत सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना श्री दुर्गादेवीने सूक्ष्मातून दर्शन दिले होते. ती खोली आणि त्या खोलीतील श्री दुर्गादेवीचे चित्र पहातांना ‘आपल्याला नवरात्रीच्या कालावधीत हे चित्र पहायला मिळत आहे’, असे वाटून माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.

…श्रीकृष्णाची कृपा होण्याची हीच संधी असे।

गुरु नानकापूर्वी कुणीही शीख नव्हता, तरीही खलिस्तानवाद का ? प्रेषित महंमद यांच्या आधी एकही मुसलमान नव्हता, तरीही जिहाद का ? 

यज्ञांचे महत्त्व आणि त्यांचे लाभ अधोरेखित करणारी साधिकेला आलेली अनुभूती

‘वर्ष २०२४ च्या ऑक्टोबर मासात नवरात्रीच्या दिवसांत रामनाथी (गोवा) येथील  सनातन संस्थेच्या आश्रमात प्रतिदिन देवीच्या विविध यज्ञांचे आयोजन करण्यात आले होते. मला या यज्ञांच्या झालेल्या लाभाविषयीची अनुभूती येथे दिली आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना राजस्थान येथील साधकांना जाणवलेली सूत्रे

‘११.५.२०२३ या दिवशी महर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव साजरा करण्यात आला. त्याचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना राजस्थान येथील साधकांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

माझी मनोभूमी

‘मनात केवळ भगवंताच्या नामाचे अस्तित्व राहिले, तरच मन आनंदी राहू शकते’, असे मनाला समजावतांना सुचलेल्या ओळी येथे दिल्या आहेत.

नागपूर येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. कार्तिकी ढाले (वय १३ वर्षे ) हिला मिरज आणि रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

‘हे श्रीकृष्णा आणि हे गुरुमाऊली, तुम्हाला अपेक्षित अशी साधना तुम्हीच माझ्याकडून करून घ्या अन् मला तुमच्या चरणांजवळ ठेवा’, अशी तुमच्या चरणी संपूर्ण शरण जाऊन प्रार्थना करत आहे.’

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांच्या खोलीत गेल्यावर आलेल्या अनुभूती

पू. आजींच्या खोलीत गेल्यावर माझे मन निर्विचार झाले. मला वातावरणात आनंद आणि शांती यांची स्पंदने पुष्कळ प्रमाणात जाणवत होती…

अपार प्रीतीचा सागर असलेल्या श्रीसत्‌शक्ति बिंदाताई ।

सतत विचार करता आपण साधकांचा ।
सतत विचार असतो आपला साधकांना पुढे घेऊन जाण्याचा ।।