रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
‘येथे मला एक वेगळे समाधान मिळाले, ‘या ठिकाणी परमेश्वराचा वास आहे’, यात शंकाच नाही.’ …
‘येथे मला एक वेगळे समाधान मिळाले, ‘या ठिकाणी परमेश्वराचा वास आहे’, यात शंकाच नाही.’ …
‘साधकांची साधना वाढणे, त्यांचे त्रास उणावणे आणि त्यांना चैतन्य मिळणे, यांसाठी देव किती प्रयत्नरत असतो !’, हे मला या अनुभूतीतून जाणवले.
मी साधना करू लागले आणि माझ्या नातेवाइकांचा विरोध हळूहळू मावळला. ‘मी साधना करत आहे’, हे त्यांनी आता स्वीकारले आहे. केवळ गुरुकृपेमुळे हे शक्य झाले आहे.’
ब्रह्मोत्सवाला आरंभ झाल्यानंतर माझ्या मनात सतत आनंदाच्या लहरी उठत होत्या. साधिका भक्तीगीते म्हणत असतांना आणि नृत्य करत असतांना ‘मोक्षगुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले) आमच्या जीवनात आले’, याचे महत्त्व माझ्या लक्षात आले.
यागाचे तीनही दिवस तुळशीचा सुगंध येणे आणि त्या माध्यमातून विष्णुतत्त्व प्रकट झाल्याचे जाणवणले.
तिसर्या टप्प्यातील ‘रूट कॅनल’ करतांना दातांचा ‘एक्स रे’ व्यवस्थित न आल्याने ६ वेळा ‘एक्स रे’ काढावा लागणे; मात्र ७ व्या वेळी साधिकेने भ्रमणभाषवर मारुति स्तोत्र लावल्यावर दातांचा ‘एक्स रे’ निघणे
सद्गुरु गाडगीळ काका यांनी मला न्यास आणि ‘महाशून्य’ हा नामजप २ घंटे करण्यास सांगितले. त्याप्रमाणे काही दिवस नामजप केल्यानंतर मला येणारी कंड पूर्णपणे थांबली आणि मला बरे वाटले.
नातेवाइकांमुळे मला मानसिक त्रास झाला होता. या कारणामुळे सुमारे ५ ते ६ महिने मी निराशेच्या गर्तेत सापडले होते; परंतु परात्पर गुरु डॉक्टरांनी मला स्वप्नात दर्शन देऊन निराशेतून मुक्त केले.
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. वेदश्री दयानंद जड्यार ही या पिढीतील एक आहे !
साधकांनो, श्री. मधुसूदन कुलकर्णी यांच्याप्रमाणे ‘आपली सर्वतोपरी काळजी घेणारे श्री गुरुच आहेत’, अशी श्रद्धा ठेवून कठीण प्रसंगावर मात करा आणि गुरुकृपा अनुभवा !’