न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकावर चाकूद्वारे आक्रमण
न्यूयॉर्क येथे एका भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकावर चाकूद्वारे आकमण करण्यात आले. भरतभाई पटेल असे त्यांचे नाव असून ते येथे वस्तू वितरणाचे काम करतात.
न्यूयॉर्क येथे एका भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकावर चाकूद्वारे आकमण करण्यात आले. भरतभाई पटेल असे त्यांचे नाव असून ते येथे वस्तू वितरणाचे काम करतात.
पाकला दिलेल्या एफ्-१६ विमानांच्या प्रकरणी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी अमेरिकेला सुनावले !
पुढील २ वर्षे ही जागतिक अर्थव्यवस्थेसाठी संकटाची ठरू शकतात. चालू वर्षाच्या अंतापर्यंत अमेरिका, तसेच जगातील इतर अर्थव्यवस्थांमध्ये भीषण आर्थिक मंदी येऊ शकते.
एस्. जयशंकर पुढे म्हणाले की, भारत संयुक्त राष्ट्रांची तत्त्वे आणि अधिकार यांच्या बाजूने आहे. रशिया-युक्रेनमधील युद्ध संवादाच्या माध्यमांतून सोडवणार्यांच्या बाजूने भारत आहे.
बहुसंख्य हिंदू रहात असलेल्या भारतात हिंदूंवर आक्रमणे होतात, तेथे अन्य देशांत अल्पसंख्य असणार्या हिंदूंवर आक्रमणे होत असतील, तर त्याच आश्चर्य ते काय ?
संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत पाकच्या पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका उघड !
पाकिस्तानला आतंकवाद्यांपासून असलेल्या भविष्यातील धोक्यापासून बचावासाठी अर्थसाहाय्य ! – अमेरिका
भारताकडून तीव्र निषेध !
जे सत्य आहे, ते जेव्हा स्वीकारता येत नाही आणि नाकारताही येत नाही, तेव्हा असे मौन बाळगावे लागते, हेच पाकिस्तानने दाखवून दिले आहे. पाकच्या राजदूताच्या मौनातूनच जगाला हे लक्षात आले की, पाकमध्ये काय चालू आहे !