अमेरिकेत भारतियांचे कर भरण्यात भरीव योगदान!
भारतीय समाज उत्पादक आहे. हा समाज कुटुंबकेंद्रित आणि देशभक्त असतो. अशा लोकांसाठी स्थलांतर प्रक्रिया आणखी वेगवान आणि व्यवस्थित केली पाहिजे.-मॅक्कॉर्मिक
भारतीय समाज उत्पादक आहे. हा समाज कुटुंबकेंद्रित आणि देशभक्त असतो. अशा लोकांसाठी स्थलांतर प्रक्रिया आणखी वेगवान आणि व्यवस्थित केली पाहिजे.-मॅक्कॉर्मिक
संगणकीय प्रणालीतील बिघाडामुळे अमेरिकेची विमानसेवा कोलमडल्याचे प्रकरण
अमेरिकेचे म्हणणे आहे की, रशियाने आतापर्यंत क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केला होता; मात्र आता शस्त्रसाठ्यामध्ये घट होऊ लागल्याने तो जुनी शस्त्रे वापरत आहे.
दक्षिण अमेरिका खंडातील ब्राझिल देशात नव्या राष्ट्रपतींच्या नियुक्तीवरून झालेल्या हिंसाचारानंतर आता याच खंडातील पेरू देशात सरकारच्या विरोधात आंदोलन करतांना झालेल्या हिंसाचाराच्या वेळी सुरक्षादलांनी गोळीबार केल्याने १२ जणांचा मृत्यू झाला.
आंदोलकांना संसद, राष्ट्रपती भवन आणि सर्वोच्च न्यायालय येथे जाण्यापासून रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला; मात्र, आंदोलक पुढे जात राहिले.
अध्यात्माचे काडीचेही ज्ञान नसल्याने सुधारणावादाच्या नावाखाली असले विकृत प्रकार पाश्चात्त्यांना सुचतात ! मृतदेहावर अग्नीसंस्कार हा सर्वच अंगाने योग्य प्रकार आहे.
युक्रेनमधील विध्वंसाला रशियाला उत्तरदायी धरण्यासाठी काय करता येईल ?’, यासंदर्भात अमेरिका भारतासह इतर मित्र देशांच्या नियमित संपर्कात आहे.
‘ब्रिटनच्या पूर्वी आम्ही लादेन याला ठार करणार’, या अमेरिकेच्या हव्यासामुळे लादेन बचावला. अमेरिकेच्या या कारवाईमुळे ब्रिटनला त्याची योजना पूर्ण करता आली नाही, असे आता समोर आले आहे.
पेले यांनी जवळपास २ दशके त्यांच्या खेळाद्वारे चाहत्यांचे मनोरंजन केले. पेले यांच्या नेतृत्वाखाली ब्राझिलने वर्ष १९५८, वर्ष १९६२ आणि वर्ष १९७० मध्ये विश्वचषक जिंकले होते.