एलॉन मस्क यांची ५० टक्के कर्मचारी कपातीची चेतावणी
टि्वटर संगणकावर बर्याच तांत्रिक अडचणी येत असल्याचे वापरकर्त्यांच्या निदर्शनास आले. अनेकांना टि्वटरवर माहिती प्रसारित करण्यात अडचणी आल्या. अनेकांनी या तांत्रिक अडचणींचा संदर्भ कर्मचारी कपातीच्या चेतावणीशी जोडला आहे.
चंद्रावर थेट सौर ऊर्जेद्वारे प्राणवायू, वीज आणि इंधन निर्मिती शक्य ! – नासाचा दावा
चंद्रावर मानवाची वस्ती करण्यासाठी योजना बनवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर याकडे पाहिले जात आहे.
अमेरिकेचा एक कुटील डाव : रशियाच्या विरोधात पाकिस्तानचा वापर !
‘एफ्.ए.टी.एफ्.’च्या ‘ग्रे लिस्ट’मधून नाव हटवले गेल्याने पाकला मोठ्या देशांकडे भीक मागणेही सोपे होईल. त्या पैशांचा वापर विधायक कामासाठी न्यून आणि आतंकवादाला पोसण्यासाठीच होणार, हेही नक्की.
अमेरिकेत एका दशकात झाल्या ४५० राजकीय हत्या
भारताला आणि अन्य विकसनशील देशांना उपदेशांचे डोस पाजणार्या अमेरिकेत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती काय आहे, हेच यातून लक्षात येते !
अमेरिकेच्या वस्तूंवर बंदी घालण्यासाठी मुंबईत आंदोलन !
पाकिस्तानला साहाय्य करणार्या अमेरिकेच्या वस्तूंवर बंदी घालण्यासाठी आंदोलन करणार्या राष्ट्रप्रेमींचे अभिनंदन ! सरकारने या आंदोलनाची नोंद घेऊन अमेरिकेच्या वस्तूंवर बंदी घालून राष्ट्रकर्तव्य पार पाडावे !
अमेरिकेने भारताची भागीदारी न मोडण्यामागील महत्त्व !
अमेरिकेने भारताला स्वतःकडील तेल आणि शस्त्रे घेण्याचा प्रस्ताव मांडणे; पण भारताने तो नाकारून रशियाकडून त्यांची खरेदी करणे
‘स्नेक्स इन दी गंगा : ब्रेकिंग इंडिया 2.0’ या पुस्तकातून उघड झालेले भारतविरोधी धक्कादायक वास्तव !
‘स्नेक्स इन दी गंगा : ब्रेकिंग इंडिया 2.0’(गंगेतील साप : भारताला तोडणे २.०) या इंग्रजी भाषेतील पुस्तकातून भारताला विविध ठिकाणांहून कोणते धोके आहेत, याची माहिती मिळते. भारताला पाकिस्तान आणि चीन यांच्याकडून धोका असल्याचे जगजाहीर आहे; परंतु ‘अमेरिकेतील काही संस्थांकडूनही धोका आहे’, ही गोष्ट सर्वच जण जाणतात, असे नाही.
५ पैकी १ किशोरवयीन स्वतःची नग्न छायाचित्रे सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित करतो !
रसातळाला चाललेली नैतिकता !
‘युनिलीव्हर’ आस्थापनाने अमेरिकेतील बाजारातून परत मागवली उत्पादने !
‘ड्राय शॅम्पू’मुळे रक्ताच्या कर्करोगाचा धोका !