
नवी देहली – दक्षिण चीन समुद्रावर चिनी विमानांनी अमेरिकेच्या विमानांचा मार्ग अडवला. अमेरिकेच्या नौदलाचे टोही जेट विमान २१ सहस्र ५०० फूट उंचीवर उडत होते. हे विमान पॅरासेल बेटांपासून ३० मैलांवर होते. यातील सर्वांत मोठ्या बेटावर चीनचे सैन्यतळ आहे. यामुळे चीनच्या सैन्य तळावरून अमेरिकेच्या नौदलाच्या बिनतारी संदेशवाहनावर सांगण्यात आले, ‘अमेरिकेचे विमान, चिनी हवाई क्षेत्रापासून १२ नॉटिकल मैलांवर आहे. त्यामुळे आता पुढे येण्याची दायित्व तुमचे असेल.’
Video from CNN: Chinese fighter jet’s warning to US Navy plane in South China Sea. pic.twitter.com/rwvoqf6UEI
— Beijing Daily (@DailyBeijing) February 26, 2023
यानंतर काही मिनिटांतच हवेतून हवेत मारा करणार्या क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या चिनी लढाऊ विमानाने अमेरिकी विमानाला रोखले. यानंतर अमेरिकेच्या विमानाने तेथून माघार घेतली.
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
Bangladesh President Resigns : बांगलादेशाचे राष्ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांचे त्यागपत्र
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Recognize Israel : नागरी अणू करारासाठी सौदी अरेबियाने इस्रायलला मान्यता द्यावी !
Germany Narcissists Country : संशोधन : जर्मनीत सर्वाधिक आत्ममुग्ध (नार्सिसिस्ट) लोकांचा भरणा !