अमेरिकेतील हिंदूंच्या रक्षणासाठी तेथील खासदारांनी बनवला ‘काँग्रेशनल हिंदु कॉकस’ गट
भारतातील हिंदु खासदारांनी देशातील हिंदूंसाठी कधी असा प्रयत्न केला आहे का ?
भारतातील हिंदु खासदारांनी देशातील हिंदूंसाठी कधी असा प्रयत्न केला आहे का ?
अमेरिकेतील खलिस्तानी गुरपतवंत सिंह पन्नूच्या हत्येच्या कटासंदर्भात पंतप्रधान मोदी यांच्याकडून प्रथमच भाष्य !
भारतात अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर आक्रमणे होत असल्याचा कांगावा
अमेरिकेचे संरक्षणमंत्री इस्रायलच्या दौर्यावर आहेत. या वेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
राष्ट्राध्यक्ष असतांना ट्रम्प यांनी काही इस्लामी आणि अन्य देशांतील नागरिकांवर घातली होती अमेरिकेत प्रवास करण्यावर बंदी !
अमेरिकेतील ५ भारतवंशी खासदारांचा दावा !
अमेरिकेची आर्थिक राजधानी असलेल्या न्यूयॉर्कमध्ये १४ डिसेंबरच्या रात्री उशिरा अचानक विद्युत् पुरवठा खंडित झाला. शहरातील ब्रुकलिन भागात असलेल्या ‘कोन एडिसन पावर प्लांट’मध्ये बिघाड झाल्याने जवळपास २० मिनिटे शहरात विद्युत् पुरवठा बंद होता.
अमेरिकेत हिंदु राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाही; मात्र भारतात मुसलमान राष्ट्रपती होऊ शकतो, हे लक्षात घ्या !
हिंदु धर्मात कुटुंबव्यवस्था आहे आणि पूर्वीपासून कुटुंबातील सर्वांनी एकत्रितरित्या भोजन ग्रहण करणे, यांसारख्या गोष्टी एकत्र कुटुंबपद्धतीत होत असत. आता पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे अशा गोष्टी दुर्लभ झाल्या आहेत. हिंदूंनी याचा विचार करणे आवश्यक !