‘भूमीगत गटार योजने’च्या कामात भ्रष्टाचार झाल्याची संभाजीनगर महापालिकेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार !
‘भूमीगत गटार योजने’च्या कामात घाईघाईने अधिक दराची निविदा संमत करून माजी आयुक्तांनी केलेला भ्रष्टाचार चिंताजनक आहे.
‘भूमीगत गटार योजने’च्या कामात घाईघाईने अधिक दराची निविदा संमत करून माजी आयुक्तांनी केलेला भ्रष्टाचार चिंताजनक आहे.
भ्रष्टाचारात पुरुषांची बरोबरी करणार्या महिला ! अशा महिला स्वत:च्या मुलांवर काय संस्कार करणार ?
तळागाळातील भ्रष्टाचार बंद होण्यासाठी कठोर कारवाईची आवश्यकता आहे.
लाचखोर पोलिसांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !
कोट्यवधी रुपये हडप करणार्या लाचखोरांची सर्व संपत्ती हस्तगत करावी ! लाचखोरांना कठोरात कठोर शासन झाल्यासच कुणी लाच मागण्याचे धाडस करणार नाही !
रिक्त असलेल्या अनुदानित शिक्षकाच्या जागेवर नेमणूक करण्याचा आदेश काढण्यासाठी तक्रारदारा कडे ७ लाख ५० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
पुणे विभागात लाचखोरीच्या तक्रारी अल्प आल्या कि कारवाई करण्यात विभाग अल्प पडत आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे.
अधिवक्त्याकडून १ कोटी ७० लाख रुपयांची लाच स्वीकारण्याच्या प्रकरणात बाळासाहेब वानखेडे यांना अटक करण्यात आली होती. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे उत्पन्नापेक्षा ८८ लाख ८५ सहस्र रुपयांची मालमत्ता अधिक असल्याचे आढळून आले.
गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी ३३ टक्क्यांनी वाढलेली आहे. लाचखोरांच्या कारवाईत नेहमीच आघाडीवर असलेला पुणे विभाग यंदा तिसर्या स्थानावर आला आहे. त्यामुळे पुणे विभागात लाचखोरीच्या तक्रारी अल्प आल्या कि कारवाई करण्यात विभाग अल्प पडत आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे.