भ्रष्टाचार करणार्यांना वेळीच शिक्षा होत नसल्याने त्याचे फावते !

पुणे – भूमी अभिलेख विभागाचे तत्कालीन उपसंचालक बाळासाहेब वानखेडे आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याच्या आरोपावरून मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. त्यांच्याकडे ८८ लाख ८५ सहस्र रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळली आहे. अधिवक्त्याकडून १ कोटी ७० लाख रुपयांची लाच स्वीकारण्याच्या प्रकरणात बाळासाहेब वानखेडे यांना अटक करण्यात आली होती. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे उत्पन्नापेक्षा ८८ लाख ८५ सहस्र रुपयांची मालमत्ता अधिक असल्याचे आढळून आले. वानखेडे सेवानिवृत्त असून त्यांच्या पुणे शहर, मुंबई, अकोला, अमरावती या जिल्ह्यांतील मालमत्ता आणि घरे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून झडती घेण्याची प्रक्रिया चालू आहे.
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
पुणे महापालिकेने १० वर्षांपूर्वी खरेदी केलेले अन्न पडताळणी यंत्र सापडले !
‘महावितरण’कडून पुणे परिमंडलात १५ दिवसांत १ सहस्र २८१ वीजचोरांवर कारवाई !