सिंधुदुर्ग : सावंतवाडीच्या साहाय्यक पोलीस निरीक्षकांना लाच स्वीकारतांना पकडले
फसवणूक करणार्याला लाच घेऊन साहाय्य करणारे पोलीस जनतेचे शत्रूच !
फसवणूक करणार्याला लाच घेऊन साहाय्य करणारे पोलीस जनतेचे शत्रूच !
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील प्रलंबित खटले आणि अस्तित्वात असलेले मनुष्यबळ यांचा अभ्यास करून पदांची संख्या निश्चित करण्यासाठी सरकारने समिती स्थापन केली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) येथील आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या घरावर धाड घातली. देहली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोंदवलेल्या २ गुन्ह्यांच्या अंतर्गत ईडीने ही कारवाई केली.
भ्रष्टाचारग्रस्त भारत ! अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना अद्दल घडेल, अशी शिक्षा दिल्याविना लाचखोरीला आळा बसणार नाही !
प्रशासकीय पातळीवर अनेक वेळा अशा प्रकारची अटक होते; मात्र पुढे कठोर कारवाई होत नसल्याने हे प्रकार थांबत नाहीत. त्यासाठी लाच मागणार्यांच्या विरोधात कठोर कारवाईची तरतूद हवी !
उज्ज्वल वैद्य यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लाच घेणार्यांवर कडक कारवाई करत कार्यालयात येणार्या प्रत्येक तक्रारीची नोंद घेत त्यांनी ६ मासांत ७ मोठ्या कारवाया केल्या.
लाचखोरी मुळापासून नष्ट होण्यासाठी लाचखोरांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे !
राजगुरुनगर (पुणे) नगर परिषद येथील लाच प्रकरण
पुणे महापालिकेच्या ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालया’चे अधिष्ठाता आशिष बनगिनवार यांना १६ लाख रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. त्यांची आता महापालिका सेवेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
वीजचोरी करणार्या ग्राहकाचा ३ ते ४ लाख रुपयांचा दंड रहित करणे आणि देयकात तडजोड करून देण्ो यांसाठी ७५ सहस्र रुपयांची लाच मागणार्या वीज मंडळाच्या भरारी पथकातील लाचखोर अधिकार्यासह तिघांना कह्यात घेण्यात आले. तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी ही कारवाई केली.