नांदेड येथे ६ लाख ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या बांधकाम अधीक्षकासह वरिष्ठ लिपिकाला अटक !
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गजेंद्र राजपूत आणि वरिष्ठ लिपिक विनोद कंधारे यांना ६ लाख ४० सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली.