ठाणे येथील लेखक दुर्गेश परुळकर, देहली येथील अधिवक्ता उमेश शर्मा आणि केरळ येथील हिंदुत्वनिष्ठ पी.टी. राजू यांनी  ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित केल्यावर कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण ! 

भावसोहळ्याच्या वेळी तिन्ही हिंदुत्वनिष्ठांची आध्यात्मिक स्तरावर जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त धर्मकार्य करणाऱ्या हिंदुत्वनिष्ठांच्या आध्यात्मिक प्रगतीच्या घोषणेने आनंदाचे वातावरण !

आतापर्यंतच्या अधिवेशनात ५ संत होऊन ४० हिंदुत्वनिष्ठांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणे हीच अधिवेशनाची फलनिष्पती !

अत्यंत प्रतिकूल स्थितीत हिंदुत्वाचे कार्य धडाडीने करणारे थ्रिसूर (केरळ) येथील हिंदुत्वनिष्ठ पी.टी. राजू यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांना मिळाली आनंदवार्ता !

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात धर्मकार्य करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांच्या आध्यात्मिक प्रगतीच्या घोषणेने आनंदाचे वातावरण !

आतापर्यंतच्या अधिवेशनात ५ संत होऊन ४० हिंदुत्वनिष्ठांनी ६१ टक्के आध्यात्मिक गाठणे हीच अधिवेशनाची फलनिष्पती !

पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची सनातनची युवा साधिका कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ हिला इयत्ता १० वीच्या परीक्षेत ९९.४० टक्के गुण !

पुणे येथील कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ हिला इयत्ता १० वीच्या परीक्षेत ९९.४० टक्के गुण मिळाले आहेत. तिला संस्कृत आणि गणित या विषयांत १०० गुण मिळाले आहेत !

तळमळीने साधना करणाऱ्या पुणे येथील सौ. रश्मी रामचंद्र बापट (वय ६९ वर्षे), तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणाऱ्या श्रीमती अमिता यशवंत सावरगावकर (वय ६३ वर्षे) यांनी गाठळी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

गुरुपौर्णिमेच्या औचित्याने साधकांनी अनुभवला चैतन्यदायी सोहळा !

वाराणसी येथील संस्कृतचे विद्वान श्री. विद्यावाचस्पती त्रिपाठी (वय ८० वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक आणि कु. कृतिका खत्री यांनी वाराणसी येथील संस्कृतचे विद्वान श्री. विद्यावाचस्पती त्रिपाठी यांची भेट घेतली. तेव्हा त्यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

वयस्कर असूनही स्वावलंबी असणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मंदाकिनी विनायकराव चौधरी (वय ८५ वर्षे)

आजी नेहमी सकाळी नियोजित वेळेत उठतात. त्या अतिशय व्यवस्थित रहातात. त्या पूर्वापार चालत आलेल्या रूढी आणि परंपरा यांचे अत्यंत मनापासून अन् आदराने पालन करतात.

आध्यात्मिक आईप्रमाणे साधकांना आधार देणाऱ्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे !

आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे (वय ५२ वर्षे) यांची कोल्हापूर जिल्ह्यातील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असणारे नंदीहळ्ळी (जिल्हा बेळगाव, कर्नाटक) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. उत्तम कल्लाप्पा गुरव (वय ६१ वर्षे) !

श्री. उत्तम कल्लाप्पा गुरवकाका १८ वर्षांपासून वारकरी संप्रदायानुसार साधना करतात. मागील १० वर्षांपासून ते सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. गुरवकाकांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.