प्रेमळ आणि सहजतेने इतरांशी जवळीक साधणार्‍या फोंडा, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती भारती पालन (वय ६५ वर्षे) !

श्रीमती भारती पालन यांना सर्व जण प्रेमाने ‘अम्मा’ (म्हणजे आई) असे संबोधतात. माझ्या लक्षात आलेली त्यांची काही गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

उतारवयातही तळमळीने सेवा करणार्‍या फोंडा (गोवा) येथील साधिका श्रीमती भारती पालन (वय ६५ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्रीमती पालनकाकू अंतर्मुख आणि देवाच्या अनुसंधानात असतात. त्यामुळे त्यांना पाहून इतरांचा भाव जागृत होतो.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ढवळी, फोंडा, गोवा येथील चि. अमोघ हृषिकेश नाईक (वय ५ वर्षे) !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष द्वितीयेला चि. अमोघचा पाचवा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याचे आई-वडील, आजी-आजोबा आणि काका यांना लक्षात आलेली ही त्याची गुणवैशिष्ट्ये..

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. प्रदीप चिटणीस आणि आध्यात्मिक पातळी ६१ टक्क्यांपेक्षा अल्प असलेला एक साधक यांनी सुगम संगीताच्या अंतर्गत गायलेल्या मराठी अन् हिंदी गाण्यांचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

सुगम संगीताच्या गायनाचा प्रयोग वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या आणि नसणार्‍या साधकांच्या संदर्भात घेण्यात आला. तेव्हा देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

साधिकेला आईचे प्रेम देणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) सुजाता कुलकर्णी !

‘अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांच्यामुळे मी कै. (सौ.) सुजाता कुलकर्णी यांच्या कुटुंबियांशी जोडले गेले. आमची वर्ष २००८ मध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात प्रत्यक्ष भेट झाली.

गुरूंवरील दृढ श्रद्धा, नम्रता आणि शरणागतभाव असलेले सासवड (पुणे) येथील श्री. यशवंत वसाने (वय ७५ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

याप्रसंगी साधकांना जाणवलेली श्री. यशवंत वसानेकाकांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त श्री. पी.टी. राजू यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित केल्यावर कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

केरळ येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. पी.टी. राजू यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झाले’, असे घोषित केले. या प्रसंगाचे देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त प्रसिद्ध व्याख्याते दुर्गेश परुळकर यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित केल्यावर कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

श्री. दुर्गेश परुळकर यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ‘हे कर्मयोगी जन्म-मृत्युच्या फेर्‍यांतून मूक्त झाले’, असे घोषित केले. या प्रसंगाचे देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त सर्वाेच्च न्यायालयातील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता उमेश शर्मा यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित केल्यावर कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

या प्रसंगाचे देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

ठाणे येथील लेखक दुर्गेश परुळकर, देहली येथील अधिवक्ता उमेश शर्मा आणि केरळ येथील हिंदुत्वनिष्ठ पी.टी. राजू यांनी  ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित केल्यावर कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण ! 

भावसोहळ्याच्या वेळी तिन्ही हिंदुत्वनिष्ठांची आध्यात्मिक स्तरावर जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.