ईश्वरपूर (जि. सांगली) येथील कै. (सौ.) शालन राजाराम नरुटे यांच्या आध्यात्मिक प्रवासाविषयी त्यांचे सुपुत्र श्री. शंकर नरुटे यांना जाणवलेली सूत्रे !

‘२१.३.२०२० या दिवशी माझ्या आईचे निधन झाले. माझ्या आईला देवाची फारशी आवड नव्हती, तरीही भगवंताने तिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित करून तिला जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त केले.

असाध्य दुखण्यातही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून शेवटपर्यंत साधना करण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) सौ. चारू खैतान !

१०.६.२०२० या दिवशी झारखंड येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या सौ. चारू खैतान यांचे निधन झाले. त्यांची नणंद सौ. प्रीती पोद्दार यांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

नवे सदर : ‘सनातनच्या दैवी बालकांचे प्रगल्भ विचार आणि त्यांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणार्‍या नंदुरबार येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. निवेदिता योगेंद्र जोशी ! 

कु. सानिका जोशी आणि श्री. ईशान जोशी यांना त्यांची आई सौ. निवेदिता जोशी यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

मूळच्या नंदुरबार येथील सौ. निवेदिता जोशी आणि फोंडा (गोवा) येथील सौ. रेखा माणगावकर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

दीपावलीच्या आरंभी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधिकांच्या आध्यात्मिक प्रगतीची घोषणा !

ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

नवे सदर : ‘सनातनच्या दैवी बालकांचे प्रगल्भ विचार आणि त्यांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत.

जीवनातील कठीण प्रसंगांना साधनेच्या बळावर सामोरे जाणार्‍या धाराशिव येथील सौ. सुमन विरुपाक्ष स्वामी (वय ५७ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

३ नोव्हेंबर या दिवशी येथील साधकांना व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या संदर्भात सद्गुरु (कु.) स्वाती खाडये मार्गदर्शन करत होत्या. त्या वेळी त्यांनी ही आनंदवार्ता दिली.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली उत्तरप्रदेश येथील चि. आराध्या सहगल !

वर्ष २०१६ मध्ये देवाच्या कृपेने आम्हाला चि. आराध्या हे सात्त्विक कन्यारत्न प्राप्त झाले. तिच्या जन्मापूर्वी पू. तनुजा ठाकूर यांनी सांगितल्याप्रमाणे केलेले गर्भसंस्कार आणि तिच्या जन्मानंतर जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये इथे देत आहोत.

महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली आगरा (उत्तरप्रदेश) येथील चि. आराध्या सहगल हिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

स्वत:च्या आध्यात्मिक प्रगतीची वार्ता समजल्यानंतरही स्थिर असणारी चि. आराध्या !

निर्मळ मन, शिकण्याची वृत्ती आणि सेवेची तळमळ असणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची इंग्लंडमधील कु. ॲलिस स्वेरदा (वय २३ वर्षे) !

कु. ॲलिस स्वेरदा (वय २३ वर्षे) हिच्याविषयी तिची सहसाधिका कु. भाविनी कापडिया यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.