व्यष्टी आणि समष्टी साधनेची तळमळ, चिकाटी अन् गुरूंवर दृढ श्रद्धा असणार्‍या अकोला येथील सौ. मेघा जोशी (वय ६१ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

‘भगवंतभेट’ या ऑनलाईन सत्संगात सनातनचे धर्मप्रसारक संत पू. अशोक पात्रीकर यांनी उलगडले गुपित !

भाव, भक्ती आणि गुरुदेवांवरील श्रद्धा यांच्या जोरावर लिंगनूर, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर येथील श्रीमती शांता बाबूराव शिंदे (वय ७० वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्रीमती शांता शिंदे यांची त्यांची मुलगी सौ. संगीता कडूकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

साधनेची तळमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले सोलापूर येथील श्री. राजेंद्र गुजर (वय ६५ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

श्री. राजेंद्र गुजर यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

नम्रता, गुरूंवरील श्रद्धा यांसह विविध गुणांचा समुच्चय असलेले कोल्हापूर येथील त्वचारोगतज्ञ आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे (वय ५५ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

माघ पौर्णिमेच्या रात्री झालेल्या सत्संगात सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी उलगडले गुपित !

देहप्रारब्ध भोगत असतांनाही अखंड अनुसंधानात रहाणारे रामनाथी (गोवा) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले श्री. शिरीष देशमुख (वय ७६ वर्षे) !

आजच्या उर्वरित भागात श्री. शिरीष देशमुख यांनी या सोहळ्यात साधनेविषयी व्यक्त केलेले विचार, तसेच त्यांची सहसाधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पाहूया.

देहप्रारब्ध भोगत अखंड अनुसंधानात रहाणारे श्री. शिरीष देशमुख यांनी गाठली ६२ टक्के तर कठीण प्रसंगांना श्रद्धेने सामोरे जाणार्‍याश्रीमती रेखाराणी वर्मायांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

आनंद देती, आनंद देती गुरुदेव । आनंदाचे क्षणमोती उधळती गुरुदेव । डुंबवूनी आनंदसागरी उद्धरिती गुरुदेव । भवसागर पार करविती गुरुदेव ।।

विकलांग असूनही आंतरिक साधनेमुळे आनंद अनुभवणारी कु. विशाखा राजेंद्र आगावणे !

‘‘विशाखामध्ये गोपीभाव जागृत झाला आहे. तिची काहीतरी उच्च कोटीची साधना झाली आहे. त्यामुळे तिचा देह स्त्रीचा किंवा पुरुषाचा न वाटता ऋषींसारखा वाटतो. तिच्यामध्ये मायेचा लवलेश नाही.

कठीण शारीरिक त्रासांवर मात करणार्‍या आणि सतत भावावस्थेत रहाणार्‍या सौ. मधुरा मनोज सहस्रबुद्धे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

कठीण शारीरिक त्रासांवर मात करत, सतत भावावस्थेत राहून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्याची आनंदवार्ता श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी दिली.

स्थिर, त्यागी वृत्तीच्या आणि देवाप्रती श्रद्धा अन् भाव असलेल्या श्रीमती सुधा सिंगबाळ (वय ८२ वर्षे) सनातनच्या ११७ व्या व्यष्टी संतपदावर विराजमान !

श्रीमती सुधा उमाकांत सिंगबाळ सनातनच्या ११७ व्या संतपदी विराजमान ! त्यांच्या फोंडा येथील निवासस्थानी एका अनौपचारिक कार्यक्रमात ही मंगलमय घोषणा करण्यात आली.

एकाच परिवारातील १० सदस्य जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झालेल्या संभाजीनगर येथील अद्वितीय देशपांडे परिवाराचे अभिनंदन !

साधना करून ६१ टक्क्यांहून अधिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झालेले एकाच परिवारात १० सदस्य असणारे परिवार सनातनमध्ये विरळा आहेत.