संपादकीय : कायदे खोटे कि मुख्यमंत्री मोठे ?
नोटिसींना वारंवार केराची टोपली दाखवून चौकशीला उपस्थित रहाण्यास नकार देणार्यांना सरकार बेड्या का ठोकत नाही ?
नोटिसींना वारंवार केराची टोपली दाखवून चौकशीला उपस्थित रहाण्यास नकार देणार्यांना सरकार बेड्या का ठोकत नाही ?
पूर्वी ज्याप्रमाणे कुणी देवाचा धावा केल्यावर असुर चवताळून उठत आणि धावा करणार्यांना येनकेन प्रकारेण रोखत, तशी प्रवृत्ती कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमध्ये निर्माण झाली आहे का ?
अयोध्येतील रामजन्मभूमीत उभारण्यात येत असलेल्या श्रीराममंदिरात प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी या दिवशी होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भगवान श्रीरामाचे आगमन होत असल्याने श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या एक आठवडा आधीपासून, म्हणजे १४ ते २२ जानेवारी या कालावधीत देशातील लहान-मोठ्या मंदिरांच्या स्वच्छतेचे अभियान राबवले पाहिजे’, असे आवाहन केले आहे.
हे वैद्यराजा, तुला नमस्कार असो. तू यमराजाचा सख्खाभाऊ आहेस. यम नुसते प्राण हरण करतो. वैद्य प्राण आणि धन दोन्हीही हरण करतो.
‘काही वर्षांपूर्वी ‘अर्नेश कुमार विरुद्ध बिहार राज्य सरकार’ या खटल्याचा निवाडा करतांना ‘कुठल्याही व्यक्तीला चौकशीला बोलावण्यापूर्वी किंवा अनधिकृतपणे डांबून…
सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण आणि जटीलता लक्षात घेऊन केंद्रशासनाने गृह मंत्रालयाच्या माध्यमातून जानेवारी २०२० मध्ये ‘आय फोर सी’-‘इंडियन सायबर क्राईम को-ऑर्डिनेशन सेंटर’ (Indian Cyber Crime Coordination Centre) कार्यान्वित करण्यात आले.
आपल्या अवतीभोवतीच्या जगात काय अर्थ दडला आहे, याचा वेध घेऊन त्यात आपले म्हणजे मानवाचे स्थान काय ? कार्य काय ? हे शोधून काढण्याची एक आंतरिक इच्छा प्रत्येक मानवात असते. ही प्रक्रिया म्हणजे आध्यात्मिकता !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० डिसेंबर २०२३ या दिवशी अयोध्या येथे नव्याने बांधलेल्या ‘महर्षि वाल्मीकि विमानतळा’चे उद्घाटन केले.
हे गुरुराया, कृतज्ञ मी तुझ्या चरणी ।‘श्री सनातन’ माझे आई । सांग होऊ कशी मी उतराई ।
नाम, सत्संग दिलेस तू । संत सहवास, भावसत्संगही दिलेस तू ।।