मुंबईच्या सौ. श्रद्धा देशमुख यांना ‘सेवा करतांना चुका झाल्या, तरी त्या चुकांतून शिकून पुढे जायचे’, असे प्रथमोपचार शिबिराच्या आयोजनाच्या सेवेतून शिकता येणे
नामजप करण्यासाठी खोलीत बसल्यावर श्री गुरुदेवांना शरण गेले. तेव्हा त्यांनी माझ्या मनात विचार दिला, ‘तुला येथून शिकून पुढे जाण्यासाठी शिबिर आयोजन करण्याची संधी मिळाली आहे.’