आंतरिक ज्ञानगंगा उगम पावते, तिकडेच साधकाचे भ्रमण व्हावे, अशी गती देणारे सद्गुरु !

सहजप्राप्त ज्ञानाला सद्गुरु अधिक क्रियाप्रवण तर करतातच, शिवाय त्याच ज्ञानावर आरूढ होऊन जेथून मूळ आंतरिक ज्ञानगंगा उगम पावते, तिकडेच साधकाचे भ्रमण व्हावे, अशी गती देतात. एक प्रकारे सद्गुरु उलटा प्रवास चालू करतात.

स्वतःत पालट करण्याची तळमळ असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. मनीषा दामोदर गायकवाड !

चैत्र शुक्ल नवमी, रामनवमी (१७.४.२०२४) या दिवशी सौ. मनीषा दामोदर गायकवाड यांचा ४३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रहायला आल्यावर बालसाधिकेला स्वतःमध्ये जाणवलेले पालट

‘मी रामनाथी आश्रमात आल्यावर कोणतीही प्रार्थना केली, तरी माझ्याकडून ती भाव ठेवून केली जायची आणि भावपूर्ण व्हायची.

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा केलेल्या श्री रामलल्लाच्या मूर्तीची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

भाविकांचा भाव आणि त्यांची आवश्यकता यांनुसार श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या विविध कुंडलिनी नाड्या विविध वेळी जागृत होतात.

उरण (जिल्हा रायगड) येथील श्री. राजेश पाटील यांना सेवा करतांना जाणवलेली सूत्रे

‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा किंवा ‘हिंदु एकता दिंडी’ अशा उपक्रमांच्या वेळी अल्प वेळ झोप मिळूनही दिवसभर पुष्कळ उत्साह आणि आनंदी वाटणे

देवाची ओढ असलेला ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा कोपरखैरणे, नवी मुंबई येथील चि. मल्हार राहुल यादव (वय ४ वर्षे) !

चैत्र शुक्ल नवमी (१७.४.२०२४) या दिवशी चि. मल्हार राहुल यादव याचा चौथा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई, आजी आणि आत्या यांच्या लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

अयोध्येतील श्रीराममंदिरात स्थापित करण्यात आलेल्या श्रीरामलल्लाच्या मूर्तीचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘अयोध्येत १६.१.२०२४ या दिवसापासून श्रीरामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा विधीस प्रारंभ झाला होता. १८.१.२०२४ या दिवशी श्रीरामलल्लाची मूर्ती श्रीराममंदिरातील गर्भगृहात स्थापित करण्यात आली. श्रीरामाच्या कृपेमुळे मला या मूर्तीचे सूक्ष्म परीक्षण करता आले. ते पुढे दिले आहे. १. श्रीरामलल्लाची मूर्ती कमळाच्या आकाराच्या शिळेवर उभी आहे. तेथे मला सूक्ष्मातून एक मोठे दैवी कमळ दिसले आणि ‘त्यात प्रत्यक्ष श्रीराम उभा … Read more

भाजपकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी घोषित !

सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांची लढत महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यासमवेत होणार आहे. शिंदे हे शरदचंद्र पवार गटाच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.

पोलीस भरतीची सिद्धता करणार्‍या तरुणीवर बलात्कार करणार्‍या पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद !

अशा वासनांध पोलिसांना बडतर्फच करायला हवे !

यंदाचा ‘लता मंगेशकर’ पुरस्कार अमिताभ बच्चन यांना !

महाराष्ट्राचा मानाचा ‘लता दीनानाथ मंगेशकर’ विशेष पुरस्कार हा हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांना घोषित करण्यात आला आहे. पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला होता.