यंदाचा ‘लता मंगेशकर’ पुरस्कार अमिताभ बच्चन यांना !

डावीकडून लता मंगेशकर, अमिताभ बच्चन

मुंबई – महाराष्ट्राचा मानाचा ‘लता दीनानाथ मंगेशकर’ विशेष पुरस्कार हा हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांना घोषित करण्यात आला आहे. पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला होता.