आंतरिक ज्ञानगंगा उगम पावते, तिकडेच साधकाचे भ्रमण व्हावे, अशी गती देणारे सद्गुरु !

सहजप्राप्त ज्ञानाला सद्गुरु अधिक क्रियाप्रवण तर करतातच, शिवाय त्याच ज्ञानावर आरूढ होऊन जेथून मूळ आंतरिक ज्ञानगंगा उगम पावते, तिकडेच साधकाचे भ्रमण व्हावे, अशी गती देतात. एक प्रकारे सद्गुरु उलटा प्रवास चालू करतात.

– स्वामी विद्यानंद (साभार : ग्रंथ ‘चिंतनधारा’)