प्रशासनाची निष्क्रीयता जाणा !

मुंबईसह उपनगरांतील ६५ टक्के बार-मद्यालयांना देवता, संत आणि ऐतिहासिक गड-दुर्ग यांची नावे आहेत. अशा नावांमध्ये पालट करणे शक्य नसल्याचा कांगावा करत उत्पादन शुल्क विभागाने याविषयीचा शासन आदेश रहित करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

संपादकीय : वैज्ञानिकांना चपराक !

वासुकी सापाचे सापडलेले जीवाश्म म्हणजे पुराणांना थोतांड मानणार्‍यांना मिळालेली चपराकच !

संपादकीय : भगव्या रंगाची ‘ॲलर्जी’ !

भगवेकरणाचा गंध नसल्याने जवाहर यांच्या बंगाल राज्याची झालेली दुःस्थिती सुधारण्यासाठी त्यांना अंतिमतः भगवेकरणच उपयोगी पडणार आहे. त्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या धर्मबांधवांच्या हितासाठी त्यांना ‘भगव्या’वाचून पर्याय नाही, हे सत्य त्यांनी स्वीकारावे !

‘मेटा’चा हिंदुद्वेष !

हिंदूंच्या देवतांचा अवमान करण्याच्या या नवीन माध्यमाच्या विरोधात कडक कायदे करणे, तसेच तात्काळ आणि कठोर कारवाई करून दोषींना शिक्षा होणे अत्यावश्यक आहे !

प्रतिदिन प्रभातकाळी शुभ संकल्प करा !

मी कधीही दुर्बल होत नाही. दुर्बल आणि सबळ शरीर असते. मी तर मुक्त आत्मा आहे. मी परमात्म्याचा चैतन्यमय सनातन अंश आहे. मी सद्गुरुतत्त्वाचा आहे. हा संसार मला हलवू शकत नाही, झटका देऊ शकत नाही.

हनुमान जयंती

चैत्र शुक्ल १५, म्हणजेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती महोत्सव ! या दिवशी अरुणोदयीच हनुमंताचे पूजन करा. कीर्तन, भजन, करा ! स्तोत्रे म्हणा ! सूर्योदयाला गुलाल-पुष्प-लाह्या उधळून जन्मोत्सव करा. सुंठवड्याचा प्रसाद घ्या. उपवास करा. कृष्ण प्रतिपदेला पारायण करा.

विविध युगांतील धर्मयुद्धामध्ये नामानिराळे राहून धर्माचे रक्षण करणारा हनुमान !

श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून जेव्हा मारुतीराया रथ सोडून अर्जुनासमोर प्रकट झाला, तेव्हा हनुमानाने थोपवलेल्या दिव्यास्त्रांना मुक्त केले. त्यामुळे अर्जुनाच्या रथात मोठा विस्फोट झाला आणि त्याच्या ठिकर्‍या ठिकर्‍या उडाल्या.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची काही सप्रमाण तथ्ये

महाराजांनी मंत्रीमंडळात कसलेही जातीय आरक्षण आणि सर्वधर्मसमभाव न ठेवता ८ पैकी ७ मंत्री ब्राह्मण अन् सेनापती मराठा नेमला. हीच परंपरा त्यांच्या वंशजांनीही चालूच ठेवली.

आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत : एक फसवणूक !

इयत्ता १२ वीच्या पाठ्यपुस्तकातून इतकी वर्षे शिकवण्यात आलेला ‘आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत’ हा चुकीचा आहे, असे एन्.सी.ई.आर्.टी. यापुढे नमूद करणार आहे. या विषयावर ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.