विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव होईल ! – विनोद तावडे, राष्ट्रीय सरचिटणीस, भाजप
विधानसभा निवडणुकीत मुंबई, ठाणे यांसह संपूर्ण कोकणात ६० हून अधिक जागा महायुतीला मिळणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळणार असून महाविकास आघाडीचा दारूण पराभव होईल.
आळंदी येथील श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर मंदिरात करण्यात आलेली पुष्पसजावट !
कार्तिक शुक्ल एकादशीच्या निमित्ताने….
भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ‘संत नामदेव महाराज घुमान सायकल वारी’चे आयोजन !
विठ्ठलभक्तीचा आणि शांती, समता-बंधुता हा भागवत धर्माचा प्रचार, प्रसार करण्यासाठी प्रतिवर्षी ही सायकल वारी काढली जाते. सायकल वारीचे यंदाचे चौथे वर्ष आहे.
विहित कर्मे न सोडता वैराग्यवृत्ती अंत:करणात हवी ! – डॉ. विजय लाड, संचालक, ‘दासबोध सखोल अभ्यास’ उपक्रम
सदाशिव पेठेतील ‘वेद शास्त्रोत्तेजक सभा’ येथे हा कार्यक्रम पार पडला. डॉ. लाड पुढे म्हणाले, ‘‘समर्थ नेतृत्व म्हणजे स्वत:च्या अस्तित्वाचे स्मरण ठेवणे अशी शिकवणही पुस्तकातून देण्यात आली आहे.’’
उद्यमशीलतेला प्राधान्य देणारे सरकार निवडा ! – डॉ. उदय निरगुडकर, ज्येष्ठ पत्रकार
केंद्र आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून सध्या मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होत आहे. अनेक नवीन प्रकल्प चालू होत आहेत. अनेक युवकांना त्यांचे उद्योगधंदे चालू करण्यास, संशोधन करण्यास प्रेरणा मिळत आहे.
चिंचवड (पुणे) येथे जुगाराचा अड्डा चालवणार्या ३१ जणांवर गुन्हा नोंद !
या कारवाईत १८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई चिंचवड, बिजलीनगर येथील ओम कॉलनी क्रमांक १ मधील ‘आधार बहुउद्देशीय संस्था’ येथे करण्यात आली.
५० लाख ख्रिस्ती मतदारांचा मविआला पाठिंबा
हे केवळ भारतातच घडू शकते. याउलट बहुसंख्य हिंदू त्यांच्यावर अत्याचार होऊनही त्या कारणासाठी एकत्र येत नाहीत, हे दुर्दैवी आहे.
मतदानावर बहिष्काराचा निर्धार करताच प्रशासनाचे रस्ता पहाणी करण्याचे आदेश
मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतल्यावर कामे करणार्या कर्तव्यचुकारांवर कठोर कारवाई कधी होणार ?
हिंदुत्वाचा प्रखर पुरस्कार करणार्याला विजयी करा ! – मिलिंद एकबोटे, समस्त हिंदु आघाडी
चर्होली (पुणे) येथे वाघेश्वर मंदिराच्या पायथ्याशी आयोजित निर्धार मेळावा !