पुणे येथील कु. सहर्षा मुदकुडे (वय १७ वर्षे) हिची तिच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

मैत्रिणींच्या अयोग्य वागण्याकडे साक्षीभावाने पाहून श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करणे

सनातनचे ३२ वे (व्यष्टी) संत पू. सौरभ जोशी यांना अक्कलकोट येथून मिळालेल्या पादुकांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेल्या अनुभूती

आम्ही रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रहात असतांना एका व्यक्तीने पू. सौरभ जोशी यांना श्री स्वामी समर्थांचे स्थान असलेल्या अक्कलकोट येथील पादुका दिल्या होत्या. अनेक संत आणि साधक यांना या पादुकांविषयी विविध अनुभूती आल्या आहेत.

गुरुदेवांच्या कृपेमुळे साधिकेच्या मुलीचे अनिष्ट शक्तींच्या त्रासापासून रक्षण झाल्याने तिचे यजमान आणि मुलगा तिला साधनेत साहाय्य करू लागणे

मुलीवर नामजपादी उपाय करत असतांना यजमान आणि मुलगा यांना परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे तिचे रक्षण झाल्याची जाणीव होणे

१.८.२०२१ या दिवसाचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा ‘कृतज्ञता पुष्पांजली विशेषांक’ हातात घेतल्यावर साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

मी विशेषांक वाचण्यासाठी हातात घेतल्यावर ‘जणू काही सूर्यदेवाची प्रतिमा पहात आहे’, असे मला वाटले.

सांगली येथील साधिका सौ. गीतांजली निटवे यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

सत्संगातील नामजप ऐकल्यावर त्रास उणावणे आणि एका संतांना ऑनलाईन सत्संगात पाहिल्यावर भावजागृती होणे

पू. भाऊकाका (पू. सदाशिव परब) अहंशून्यता, भाव अन् भक्ती यांचे मूर्तीमंत रूप असती ।

पू. भाऊकाका उच्च भावावस्थेचे मूर्तीमंत रूप असती ।
त्यांच्या चेहर्‍यावरून उत्साह अन् आनंद ओसंडून वहाती ।।

‘सारथी’, ‘बार्टी’, ‘महाज्योती’ या संस्थांच्या ‘संशोधन छात्रवृत्ती’ प्रश्नपत्रिकेमध्ये गोंधळ !

‘सारथी’, ‘बार्टी’, ‘महाज्योती’ या संस्थांची ‘संशोधन छात्रवृत्ती’ (पीएच्.डी. फेलोशिप) मिळवण्यासाठी २४ डिसेंबर या दिवशी पात्रता परीक्षा झाली; परंतु या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये वर्ष २०१९ मध्ये झालेल्या ‘सेट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका ‘कॉपी पेस्ट’ केल्याचे निदर्शनास आले.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात श्री शिवगिरी संप्रदायाच्या दत्तपालखीचे आगमन !

श्री शिवगिरी संप्रदायाच्या दत्तजयंतीच्या निमित्ताने निघणार्‍या दत्तपालखीचे सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात सायंकाळी ६.४० वाजता ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या नामघोषाच्या गजरात आगमन झाले !

जळगाव येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला ६ सहस्र ५०० धर्मप्रेमींची उपस्थिती !

जळगाव येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २४ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता शिवतीर्थ मैदानावर आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला ६ सहस्र ५०० धर्मप्रेमींची उपस्थिती लाभली. या सभेला तरुणांची गर्दी लक्षणीय होती.

अयोध्येतील श्रीराममंदिर सोहळ्यानिमित्त मंचर येथील श्रीराममंदिरात पुरुषसूक्त आणि अभिषेक संपन्न !

२२ जानेवारी या दिवशी राजगुरुनगर येथील मोती चौकात भारतमाता व्यासपिठावर मोठा श्रीराम यज्ञ करून संकल्पाची सांगता करणार असल्याचे संघाचे प्रतिनिधी रवींद्रजी पेटकर आणि नीलेश गोडबोले यांनी सांगितले.