‘सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय, संतांचा सत्संग आणि साधना’ यांमुळे साधिकेच्या आईचे प्रारब्ध सुसह्य झाल्याची साधिकेला आलेली अनुभूती

आईला होणार्‍या प्रचंड वेदना आणि गंभीर आजार केवळ गुरुकृपेने न्यून झाला. तिला भूवैकुंठातील (रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील) आनंद आणि चैतन्य अनुभवता आले. साधना आणि संतांचा सत्संग यांचे अनन्यसाधारण महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

पुणे येथील नृत्यगुरु सुचेता जोशी यांच्याकडे नृत्य शिकतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

‘१०.१०.२०२३ या दिवशी मी पुणे येथील माझ्या नृत्यगुरु सुचेता जोशी यांच्याकडे नृत्य शिकायला गेले होते. तेव्हा माझ्या समवेत माझी आई (सौ. दीपा औंधकर) होती. त्या दिवशी आम्हाला (मला आणि आईला) नृत्यवर्गात पुष्कळ दैवी वातावरण जाणवत होते. त्या वेळी आम्हाला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सनातनचे ३२ वे (व्यष्टी) संत पू. सौरभ जोशी यांना अक्कलकोट येथून मिळालेल्या पादुकांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेल्या अनुभूती

पू. सौरभ जोशी यांना अक्कलकोट येथील मिळालेल्या पादुकांविषयी पू. सौरभदादांचे वडील श्री. संजय जोशी यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

चेन्नई (तमिळनाडू) येथे हिंदुत्वनिष्ठांच्या हस्ते तमिळ भाषेतील ‘सनातन अँड्रॉईड पंचांग २०२४’चे लोकार्पण

तमिळ भाषेतील ‘सनातन अँड्रॉईड पंचांग २०२४’चे लोकार्पण चेन्नईमधील ‘स्पेन्सर प्लाझा मॉल’चे संचालक श्री. एम्. बालसुब्रह्मण्यम यांच्या हस्ते करण्यात आले.