स्वामी विवेकानंद यांचे मानवतावादी विचार महत्त्वाचे ! – चारुदत्त आफळे, राष्ट्रीय कीर्तनकार
स्वामी विवेकानंद यांनी मूर्तीपूजेचे स्तोम माजवले नाही; पण मानवतेकडे दुर्लक्ष करू नये, हे सांगितले आहे. स्वामी विवेकानंदांचे मानवतावादी विचार महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी केले.