
ठाणे, ११ सप्टेंबर (वार्ता.) – येथील बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या ४० मजली इमारतीचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले आहे. इमारतीच्या छतावर जलरोधकासाठी (‘वॉटरप्रूफिंग’चे) काम चालू होते. १० सप्टेंबरच्या सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास हे काम संपवून कामगार खाली येत होते. त्याच वेळी उद़्वाहनाचा (‘लिफ्ट’चा) दोर तुटून ३५ ते ४० वयोगटातील ७ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात १ कामगार गंभीररित्या घायाळ झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. पोलीस या प्रकरणी अधिक अन्वेषण करत आहेत.
स्वारगेट (पुणे) बसस्थानकातील अस्वच्छ उपाहारगृह तुकाराम मुंढे यांनी केले बंद !
अश्लीलता पसरवणार्या ‘स्टँडअप कॉमेडी’ कार्यक्रमांना परिनिरीक्षण मंडळाची पूर्वानुमती अनिवार्य करा !
कौटुंबिक भूमी वाटणीच्या वाटपाचे धोरण सरकारकडून निश्चित !
लहान बाळांना गोमांस खाण्याचा सल्ला देणार्यांवर गुन्हा नोंदवा ! – विश्व हिंदु परिषद
केरळ आणि तमिळनाडू यांचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते ‘चैतन्य’ दिनदर्शिकेचे प्रकाशन !
ड्रोन, रोबोट्स, स्वयंचलित वाहने यांसाठी ‘महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली’ घोषित !