‘१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी ‘ब्रिटीश इंडिया’ची भूमी वगळून उर्वरित ५५ टक्के भूमीवर ५६६ स्वतंत्र राजसंस्थाने होती. त्यांचे चलन, सैन्य, कायदे सर्वकाही वेगळे होते. त्यांच्यावर ब्रिटिशांचे अधिपत्य नव्हते. ही संस्थाने ‘हिंदु भारत’ बनण्यासाठी स्वातंत्र्यानंतर भारतात सामील झाली. त्यामुळे १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी अर्धा भारत स्वतंत्रच होता आणि त्याचे कायदेही ‘हिंदु’च होते.’
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था