सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनानुसार साधना करून स्‍वतःमध्‍ये आमूलाग्र पालट करणारे आणि मुलांना पूर्णवेळ साधना करण्‍यास प्रोत्‍साहन देणारे फोंडा, गोवा येथील श्री. मनोहर राऊत (वय ६२ वर्षे) !

श्री. मनोहर राऊत (वय ६२ वर्षे) यांची कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे देत आहोत..

सूक्ष्मातील जाणण्‍याचे सामर्थ्‍य असलेले आणि सहज बोलण्‍यातून साधकांना घडवणारे सद़्‍गुरु सत्‍यवान कदम (वय ६० वर्षे) !

उद्या चैत्र शुक्‍ल प्रतिपदा (२२.३.२०२३) या दिवशी सनातनचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु सत्‍यवान कदम यांचा ६० वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त… !

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी स्‍वप्‍नात येऊन शंकेचे निरसन केल्‍याची साधिकेला आलेली प्रचीती !

‘स्‍वप्‍नातून संत शिकवतात’, असे मी केवळ ऐकले होते; परंतु या प्रसंगात प्रत्‍यक्ष गुरुदेवांनी मला हे अनुभवायला दिले. यासाठी त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञ आहे.’

साधकांनो, साधनेतील आनंदाची तुलना कोणत्‍याही बाह्य सुखाशी होऊ शकत नसल्‍याने साधनेचे प्रयत्न तळमळीने करा आणि खरा आनंद अनुभवा !

साधकांच्‍या मनात मायेतील विचारांची तीव्रता आणि वारंवारता अधिक असल्‍यास त्‍यांनी यासाठी स्‍वयंसूचना घ्‍याव्‍यात. अनिष्‍ट शक्‍तींच्‍या त्रासामुळे असे विचार वाढले असल्‍यास नामजपादी उपाय वाढवावेत.

शारीरिक त्रास होत असतांनाही विश्रांतीच्‍या वेळेत वैजयंती माळा बनवण्‍याची सेवा करणारे सद़्‍गुरु सत्‍यवान कदम !

‘मंगळुरू येथे एकदा सद़्‍गुरु सत्‍यवानदादा एक सेवा करत होते. ही सेवा संपल्‍यानंतर विश्रांतीच्‍या वेळेतही ते वैजयंती माळा बनवण्‍याची सेवा करत असत. प्रत्‍यक्षात सद़्‍गुरु सत्‍यवानदादा यांना बसायला पुष्‍कळ त्रास होत असूनही ते सेवा करतात. तेव्‍हा ‘ते प.पू. गुरुदेवांच्‍या विचारांशी एकरूप आहेत’, असे जाणवले…

सद़्‍गुरु सत्‍यवान कदम यांची कुडाळ सेवाकेंद्रातील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये आणि त्‍यांच्‍या संदर्भात आलेल्‍या अनुभूती

‘सद़्‍गुरु सत्‍यवानदादांच्‍या खोलीत सेवेला गेल्‍यावर माझा ‘सच्‍चिदानंद परब्रह्म प.पू. गुरुदेव’ हा नामजप आपोआप चालू होतो.

सद़्‍गुरु सत्‍यवान कदम नामजपादी उपायांना बसल्‍यावर साधिकेला सुचलेली कविता !

एकदा मला माझ्‍या शरिरात पुष्‍कळ दाह जाणवत होता. ‘पूर्ण अंगच भाजून निघत आहे’, अशी माझी अवस्‍था झाली होती. त्‍या वेळी सद़्‍गुरु सत्‍यवान कदम साधकांसाठी नामजपादी उपाय करत होते. या वेळी नामजप करत असतांना मला भारतमातेला होणार्‍या दुःखाची जाणीव होऊन पुढील कविता सुचली.

सद़्‍गुरु सत्‍यवान कदम यांची दैनंदिन वापरातील ‘हँडबॅग’ सांभाळतांना मन एकाग्र होऊन नामजप चालू होणे

आम्‍ही सद़्‍गुरु दादांच्‍या घरून आरे तिठ्याकडे जातांना आमच्‍या समवेत सद़्‍गुरु दादांची ‘हँडबॅग’ घेतली होती. आम्‍ही दोघेही (अशोक आणि मी) ‘हँडबॅग’ आलटून पालटून गळ्‍यात घालून दुचाकीवरून प्रवास करत होतो. तेव्‍हा आमचे मन एकाग्र होऊन नामजप चालू झाला आणि आमचे शरीर हलके झाल्‍याचे जाणवले.