रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. ‘आश्रम पहातांना मला अतिशय दिव्य आणि जगावेगळीच अनुभूती आली.’ – श्री. ए.व्ही. बागुर, बेंगळुरू, कर्नाटक. (१३.६.२०२२)

२. ‘आश्रमात असतांना मी जे अनुभवले, ते मला शब्दांत सांगता येत नाही. ती अनुभूती उत्कृष्ट आणि आध्यात्मिकदृष्ट्या प्रेरणादायी होती.’ – श्री. मानस सिंग रॉय, हावडा, बंगाल.

३. ‘जनहितासाठी काम करणारे अनेक आहेत; पण जनहिताच्या समवेत राष्ट्रहित, सूक्ष्मातील अभ्यास, सनातन (हिंदु धर्माची) शक्ती आणि सद्गुरु परंपरा यांतून प्रगल्भ ‘हिंदु राष्ट्र’ निर्माण करण्याचे कार्य या आश्रमातून होत आहे.’ – सौ. स्नेहल नितीन जोशी (पत्रकार), मानेवाडा, नागपूर.

(१३.२.२०२२)