आजचा वाढदिवस – आधुनिक वैद्या (सौ.) कस्तूरी भोसले

कार्तिक शुक्ल चतुर्दशी (वैकुंठ चतुर्दशी) (७.११.२०२२) या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्‍या आधुनिक वैद्या (सौ.) कस्तूरी भोसले यांचा ६८ वा वाढदिवस आहे.

आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. कस्तुरी भोसले

आधुनिक वैद्या (सौ.) कस्तूरी भोसले यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून नमस्कार !

 त्यांच्याविषयीचे लिखाण लवकरच प्रसिद्ध करत आहोत.