प्रसारमाध्यमांनो, आदर्श व्हा !

समाज परिवर्तनासाठी सत्ता आणि राजकारण असते. त्यामुळे प्रसिद्धीमाध्यमांनी समाजाला केंद्रस्थानी ठेवून काम केले पाहिजे. आठवड्यातील ७ दिवस आणि दिवसातील २४ घंटे राजकीय बातम्या दाखवणे, त्यांची अवास्तव प्रसिद्धी करणे, त्यांचे दर्जाहीन समालोचन करणे, असभ्य भाषेत बोलणे या गोष्टी थांबल्याच पाहिजेत !

कुठे टेनिसला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून देणारा इंग्लंड आणि कुठे पारंपरिक खेळांना फाटा देणारे भारतीय !

भारतीय प्रशासनाने पारंपरिक खेळांवर योग्य प्रकारे लक्ष पुरवले आणि त्या दृष्टीने शाळेपासूनच मुलांना प्रशिक्षण दिले, तर या खेळांमध्ये  पुष्कळ चांगले प्राविण्य मिळवून ही मुले भारताचा नावलौकिक वाढवू शकतात. ‘विंबल्डन स्पर्धेचा भारताला हाच संदेश आहे’, असे समजायला हवे !

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत भावामृत विशेषांक

या अंकात वाचा ! : भाव कसा असावा ? साधनापथावरील भावाचे महत्त्व !  भावजागृतीचे प्रयत्न कसे करावेत ?

देवरुख (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनच्या ९४ व्या संत पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये (वय ७२ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

७ जुलै २०२२ या दिवशी आपण मूळच्या देवरुख (जिल्हा रत्नागिरी) येथील आणि आता खेड तालुक्यातील तपोधाम येथे रहाणाऱ्या सनातनच्या ९४ व्या संत पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये यांच्या साधनाप्रवासातील काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू. 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भावसत्संगातील मार्गदर्शनपर सूत्रे !

व्यष्टी साधना चांगली होत नसेल, तर सेवाही चांगली होत नाही. त्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया नियमित राबवणे आवश्यक आहे.

सेवेची तळमळ आणि ऐकण्याची वृत्ती असणारे जयपूर येथील चि. आकाश गोयल अन् इतरांना साहाय्य करणाऱ्या आणि प्रत्येक सेवा परिपूर्ण करणाऱ्या जमशेदपूर येथील चि.सौ.कां. मधुलिका शर्मा !

आषाढ शुक्ल नवमी (८.७.२०२२) या दिवशी जयपूर येथील साधक चि. आकाश गोयल आणि जमशेदपूर येथील साधिका चि.सौ.का. मधुलिका शर्मा यांचा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात शुभविवाह आहे. त्यानिमित्त त्यांची सहसाधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शक ध्वनीचकत्या ऐकतांना गाढ झोप लागणे आणि जाग आल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांच्या वाणीतील चैतन्य अंतर्मनापर्यंत खोलवर झिरपल्याने त्यातून नवीन सूत्रे शिकायला मिळणे

मी गावाला (नाटे, जिल्हा रत्नागिरी) घरी असतांना रात्री झोपतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधकांना मार्गदर्शन असणाऱ्या साधना, शंकानिरसन इत्यादी ध्वनीचकत्या रात्रभर लावतो.

५३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. सिया संदीप वाळुंज (वय ३ वर्षे) !

मी विवाहानंतर ३ वर्षांनी गरोदर राहिले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात सतत राहिल्याने साधकाला भावाची स्थिती अनुभवता येणे

परात्पर गुरुदेवांच्या सत्संगानंतर एका वर्षाने मला ‘पुन्हा त्यांचा सत्संग लाभणार आहे’, असे समजले. त्या कालावधीत कौटुंबिक स्तरावर माझ्या मनाचा पुष्कळ संघर्ष झाला होता.