दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत भावामृत विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : ९ जुलै २०२२

या अंकात वाचा !

  • भाव कसा असावा ?
  • साधनापथावरील भावाचे महत्त्व !
  • भावजागृतीचे प्रयत्न कसे करावेत ?

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ८ जुलै या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !